शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही कोणाच्याही दारात भीक मागायला आलो नाहीत; लंडनमधील कार्यक्रमादरम्यान भाजप खासदाराचा इशारा
2
Howard Lutnick : "मी भारताचा खूप मोठा फॅन"; भारत-अमेरिका व्यापार कराराबद्दल हॉवर्ड लॅटनिक यांनी दिली गुड न्यूज
3
एकाच दिवशी बुध-मंगळाचे गोचर: ८ राशींचे कल्याण, सुखाची भरभराट; समृद्धी वृद्धी, मंगलमय काळ!
4
Stock Market Today: ११९ अंकांच्या तेजीनंतप ४०० अंकांनी घसरला Sensex, बँक निफ्टीमध्येही विक्रीचा सपाटा
5
Corona Virus : कोरोनामुळे भीषण परिस्थिती?; जपानी बाबा वेंगा यांची 'भयावह' भविष्यवाणी, सांगितली 'ती' वेळ
6
भारताची राष्ट्रभाषा कोणती? जगासमोर कनिमोळींनी दिलेल्या उत्तराने देशाची मान उंचावली
7
IPL 2025: कोण संपवणार विजेतेपदाचा १८ वर्षांचा दुष्काळ? आज अंतिम लढतीचा रंगणार थरार
8
कमालीची आहे ही स्कीम, महिन्याला ₹४५०० गुंतवा; ६० व्या वर्षी मिळतील ₹१.५६ कोटी, ₹५१,८४८ चं मंथली पेन्शन
9
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी; राहुल गांधीचा जामीन रद्द करण्याची याचिका फेटाळली
10
कधीही निराश झालो नाही, ब्रेक घेत कसून अभ्यास केला... ‘जेईई’च्या दोन टॉपरचे ‘गुपित’
11
हाहाकार! मणिपूरमध्ये पावसाचं थैमान; १९,८०० लोकांना पुराचा फटका, ३,३६५ घरांचं नुकसान
12
एकीकडे लष्करी छावणीवर कोसळला डोंगर, दुसरीकडे चिखलातून वाट तुडवत जवानांचे मदतकार्य
13
IPL 2025: नवा किंग कोण ठरणार? बेंगळुरू आणि पंजाब यांच्यात आज रंगणार 'महामुकाबला'
14
आजचे राशीभविष्य : ०३ जून २०२५; हट्टीपणा सोडून द्या, कोणत्याही कामासंबंधी आत्मविश्वासाने त्वरित निर्णय घ्याल
15
अकरावी प्रवेशाचा गोंधळ अजून सुरूच; ५ जूनपर्यंत मुदतवाढ! फ्रेशरचीही रिपीटर म्हणून नोंद
16
सातव्या आयोगातील त्रुटी दूर, पण थकबाकी नाही; सुधारित वेतनश्रेणी १ जूनपासून लागू
17
पडघा, बोरीवलीत ATSचे छापे; १२ ताब्यात; पहाटे २ ते दुपारी ४ पर्यंत सुरु होते कोम्बिंग ऑपरेशन
18
१६ तास जनावरांसारखं 'काम' अन् ३००-४०० रुपये 'दाम'; दिवसभरात एक जोडपे तोडते तब्बल २ टन ऊस
19
सिक्कीममध्ये भूस्खलनात ३ जवानांचा मृत्यू, ६ बेपत्ता; लाचेनमध्ये १०० हून अधिक लोक अडकलेले
20
जास्त गर्दीच्या मेट्रो स्थानकांचा आपत्कालीन प्लॅन तयार करा; आशिष शेलारांचे MMRDAला निर्देश

गिफ्ट देतो म्हणत घातला पत्नीच्या डोक्यात हातोडा

By admin | Updated: August 24, 2016 01:00 IST

पतीचे पलायन : मोरेवाडी येथील घटना

आजरा : तुला एक गिफ्ट देणार आहे; डोळे झाक, असे आपल्या नववधूला सांगत पत्नीने डोळे बंद केल्यावर तिच्या डोक्यात चक्क हातोडा घालून तिला जखमी करण्याचा प्रकार आजरा तालुक्यातील मोरेवाडी येथे घडला. पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून पती पांडुरंग विष्णू गावडे याच्याविरुद्ध आजरा पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.पांडुरंग हा नववधू संगीता गावडे (वय २४) हिच्यासोबत मोरेवाडीहून आजऱ्याकडे हिरो होंडा मोटारसायकलवरून निघाला होता. मोरेवाडी-वाटंगी रस्त्यावर मध्येच गाडी थांबवून तुला एक गिफ्ट द्यायचे आहे, असे सांगून तिला डोळे मिटावयास लावले. संगीता हिने डोळे मिटल्यावर जवळ असणाऱ्या सॅकमधून हातोडा काढून तिच्या डोक्यावर जोरदार वार केला. यामध्ये संगीता ही जखमी झाली.आणखी वार करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या पांडुरंग याला विरोध करत तिने जोरदार ओरडण्यास सुरुवात केली. संगीता हिला तिथेच टाकून पांडुरंग याने पळ काढला.संगीता हिने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी पांडुरंग गावडे याच्याविरोधात गुन्हा नोंद केला आहे. सहायक फौजदार संजय चव्हाण पुढील तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)