शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

भात उत्पादकांना ५०० रुपये बोनस द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 00:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्कबांबवडे : बाजारपेठ ही भावनेवर चालत नसून मागणी व पुरवठ्याच्या सिद्धांतावर चालत असते. सरकारने बाजारपेठेत हस्तक्षेप करून खरेदी केल्यास शेतकºयाला चांगला भाव मिळेल. जगामध्ये भाताचे उत्पादन यावर्षी २० कोटी टनाने कमी होणार असल्याने देशातील भाताचे उत्पादनही घटले आहे. उत्पादन खर्चात वाढ झाल्याने सरकारने ५०० रुपये प्रतिक्व्ािंटल बोनस जाहीर ...

लोकमत न्यूज नेटवर्कबांबवडे : बाजारपेठ ही भावनेवर चालत नसून मागणी व पुरवठ्याच्या सिद्धांतावर चालत असते. सरकारने बाजारपेठेत हस्तक्षेप करून खरेदी केल्यास शेतकºयाला चांगला भाव मिळेल. जगामध्ये भाताचे उत्पादन यावर्षी २० कोटी टनाने कमी होणार असल्याने देशातील भाताचे उत्पादनही घटले आहे. उत्पादन खर्चात वाढ झाल्याने सरकारने ५०० रुपये प्रतिक्व्ािंटल बोनस जाहीर करावा, असे आवाहन खासदार राजू शेट्टी यांनी येथे केले. बांबवडे (ता. शाहूवाडी) येथे आयोजित तिसºया भात परिषदेमध्ये ते बोलत होते.राजू शेट्टी म्हणाले, व्यापाºयांच्या खरेदी केंद्रातून शेतकºयांची लुबाडणूक होत असून एम. एस. पी.पेक्षा कमी दराने भात खरेदी करणाºया व्यापाºयांवर कारवाई करण्यात यावी. शेतकरी ते ग्राहक या प्रक्रियेमुळे ग्राहकांना कमी दराने तांदूळ व शेतकºयाचा जादा दराने भात खरेदी करता येईल. ‘स्वाभिमानी’च्या पुढाकाराने आवश्यक ठिकाणी भात खरेदी केंद्रे सुरू करणार आहे. सरकारच्या आयात-निर्यातीच्या चुकीच्या धोरणामुळे शेती उद्योग तोट्यात आला असून त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. याला आपणच निवडून दिलेले लोकप्रतिनिधी जबाबदार आहोत. भातपिकांसह सर्व पिकांना स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव द्यावा व शेतकºयांचा सात-बारा कोरा करावा, अन्यथा राज्य पातळीवरून देशपातळीपर्यंत आंदोलन करून सरकारकडून दर हिसकावून घेऊ, असा इशाराही खासदार राजू शेट्टी यांनी दिला.यावेळी रविकांत तुपकर, प्रा. जालंदर पाटील, राजू गड्यान्नावर, भगवान काटे, सयाजी मोरे, विक्रम पाटील, आदी पदाधिकाºयांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सावकर मादनाईक, महिला बालकल्याण सभापती शुभांगी शिंदे, ज्येष्ठ नेते जयकुमार कोले, आदी उपस्थित होते.