शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

गिजवणे ग्रामपंचायत पहिल्यांदाच बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:18 IST

गडहिंग्लज : गिजवणे (ता. गडहिंग्लज) येथील ग्रामपंचायतीची निवडणूक ६८ वर्षांत पहिल्यांदाच बिनविरोध झाली. यानिमित्ताने गावातील पारंपरिक राजकीय संघर्षाला मूठमाती ...

गडहिंग्लज : गिजवणे (ता. गडहिंग्लज) येथील ग्रामपंचायतीची निवडणूक ६८ वर्षांत पहिल्यांदाच बिनविरोध झाली. यानिमित्ताने गावातील पारंपरिक राजकीय संघर्षाला मूठमाती मिळाली. नव्या १३ सदस्यांमध्ये विद्यमान सदस्या अन्नपूर्णा नाईक यांना वगळता सर्व नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली. गेल्या तीन दशकांपासून अपवाद वगळता ग्रामपंचायतीवर बी. टी. पाटील गटाचीच सत्ता आहे. त्यांचे चिरंजीव आणि जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश पाटील यांच्याकडे सध्या नेतृत्व आहे. ते जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे प्रमुख कार्यकर्ते आहेत. त्यांच्याशिवाय गावात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बी. एन. पाटील, जनता दलाचे बाबासाहेब पाटील, भाजपचे राजगोंडा पाटील, राष्ट्रवादीचे माणिक पाटील ही मंडळी राजकारणात सक्रिय आहेत. या सर्वांनी एकत्र येऊन ही निवडणूक बिनविरोध केली.

नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांत अन्नपूर्णा प्रकाश नाईक, शशिकला संजय पोडजाळे, भूषण अप्पासाहेब गायकवाड, उमेद महावीर पाटील, स्नेहल अमित दळवी, पौर्णिमा राणाप्पा कांबळे, लक्ष्मण बाबूराव शिंदे, सुगंधा सुभाष कुंभार, वर्षा किरण पाटील, नितीन अण्णासाहेब पाटील, केदारी बाबूराव कुंभार, शिल्पाताई रमेश पाटील, अमित श्रीपती देसाई यांचा समावेश आहे. निवडणूक बिनविरोधसाठी सुकाणू समितीचे प्रमुख माजी सरपंच ए. आर. पाटील, प्रकाश पुजारी, आर. बी. कांबळे, अण्णाप्पा दळवी व अलीखान पठाण यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

-------------------------

फोटो ओळी : गिजवणे (ता. गडहिंग्लज) येथील ग्रामपंचायतीची निवडणूक ६८ वर्षांत पहिल्यांदाच बिनविरोध झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश पाटील, बी. एन. पाटील, बाबासाहेब पाटील यांच्यासह नूतन ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

क्रमांक : ०५०१२०२१-गड-०४