शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

विशेष विद्यार्थ्यांना दिली सर्वसामान्यांची प्रश्नपत्रिका

By admin | Updated: March 18, 2015 00:03 IST

दहावीच्या परीक्षेत गोंधळ : दोन पेपर कमी

सातारा : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सध्या दहावीची परीक्षा घेतली जात आहे. यामध्ये सातारा येथून आठ विशेष मुलं दहावीच्या परीक्षेला बसली होती. मंगळवारी समाजशास्त्र विषयांचे केवळ सहाच प्रश्नपत्रिका आल्या. त्यामुळे त्यांना सर्वसामान्यांची प्रश्नपत्रिका दिली. यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला.याबाबत माहिती अशी की, दहावीच्या परीक्षा सातारा शहरातील विविध केंद्रावर सुरू आहे. यामध्ये सर्वसामान्यांबरोबरच काही विशेष मुलंही परीक्षा देत आहेत. येथील भवानी हायस्कूलच्या केंद्रावर आठ विशेष मुलांचा नंबर आला आहे. समाजशास्त्र विषयाची तयारीही करुन ते परीक्षा केंद्रावर आले. त्यांना उत्तर पत्रिका देण्यात आल्या. त्यानंतर प्रश्नपत्रिकांचे वितरण केले. विशेष मुलं आठ असताना परीक्षा मंडळाकडून केवळ सहाच प्रश्न पत्रिका आल्या. त्यामुळे परिक्षकांनी दोन विद्यार्थ्यांना सर्वसामान्यांची प्रश्नपत्रिका देऊन वेळ मारुन नेली. त्यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला होता. (प्रतिनिधी)भला मोठा गठ्ठासर्वसामान्य व विशेष मुलांच्या परीक्षेत फरक असतो. विशेष मुलांना सर्वसामान्यांपेक्षा केवळ दोन तृतियांश अभ्यासक्रम असतो. तसेच अर्धा तासांचा वेळ वाढवून दिलेला असतो. अशा मुलांच्या हातात सहा सात पानांची प्रश्नपत्रिका हातात पडल्यानंतर त्यांचा गोंधळ उडाला.