शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

बटकणंगले येथे गॅस्ट्रोसदृश परिस्थिती

By admin | Updated: November 13, 2014 00:41 IST

तहसीलदारांची भेट : आरोग्य पथक गावात ठाण मांडून

नेसरी : बटकणंगले (ता. गडहिंग्लज) येथे गॅस्ट्रोसदृश परिस्थिती निर्माण झाली असल्याने आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. आतापर्यंत ३३ रुग्णांची तपासणी झाली असून, परिस्थिती नियंत्रणात असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी एम. व्ही. अथणी यांनी सांगितले.याबाबत गावातून व आरोग्य यंत्रणेकडून मिळालेली अधिक माहिती अशी, रविवार (दि. ९)पासून बटकणंगले गावातील काही नागरिकांना उलट्या सुरू झाल्या होत्या. मात्र, रुग्णांची संख्या वाढत गेल्याने नागरिक भांबावले. परिस्थितीचा अंदाज पाहून तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. व्ही. अथणी यांच्या मार्गदर्शनाखाली कानडेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक बटकणंगले गावात दाखल असून, रुग्णांवर औषधोपचार सुरू आहेत. मात्र, काही घाबरण्यासारखी परिस्थिती नसल्याचे सांगण्यात आले.सोमवारपासून आज, बुधवारपर्यंत २७ रुग्णांवर उपचार करून घरी सोडण्यात आले, तर सहा रुग्णांना सलाईन लावण्यात आले होते. बटकणंगले ग्रामपंचायतीच्या सांस्कृतिक हॉलमध्ये रुग्णांवर उपचार करण्यासाठी आरोग्य पथक कार्यरत आहेत. दरम्यान, गावातील परिस्थिती पाहून आरोग्य पथकासह दीपक जाधव, जि. प. सदस्या मीनाताई जाधव, सरपंच निर्मिती गोरुले आदीनी गावात कुठे पाईपलाईन गळती आहे का? तसेच तारओहोळ नदी जॅकवेलवरून होणाऱ्या पाणी पुरवठ्याच्या ठिकाणची तपासणी केली. (वार्ताहर)