शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

गणपतराव देशमुख यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 00:10 IST

कोल्हापूर : वंचितांच्या न्यायासाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी कार्यरत असलेल्या यशवंत प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी (दि. १५) यशवंत महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती विवेक कोकरे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी विधानसभेतील सर्वांत ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख यांना ‘महाराजा यशवंतराव होळकर जीवनगौरव पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात येणार आहे.शाहू स्मारक भवनात सकाळी दहा वाजता ...

कोल्हापूर : वंचितांच्या न्यायासाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी कार्यरत असलेल्या यशवंत प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी (दि. १५) यशवंत महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती विवेक कोकरे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी विधानसभेतील सर्वांत ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख यांना ‘महाराजा यशवंतराव होळकर जीवनगौरव पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात येणार आहे.शाहू स्मारक भवनात सकाळी दहा वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाचे उद्घाटन जलसंधारण मंत्री राम शिंदे, आमदार प्रकाश अण्णा शेंडगे, तसेच भूषणसिंहराजे होळकर, अमरजितराजे बेरघळ यांच्या उपस्थितीत होईल. यावेळी समाजातील विविध क्षेत्रांतील आदर्श व्यक्तींना विविध पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. यावेळी शाहीर डॉ. अमोल रणदिवे हे अहिल्यादेवींचा जीवनपट उलगडणारा पोवाडा सादर करणार आहेत. सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथील बिरुदेव गजी मंडळ, निंबवडे यांच्या वतीने गजनृत्याचे सादरीकरण, विविध ओविकार मंडळांच्या ओव्या असे सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहेत. नागरिकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. परिषदेस डॉ. बाबूराव हजारे, सचिन मदने, बाबासाहेब उबाले, सागर मासाळ उपस्थित होते.