शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
3
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
4
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
5
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
6
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
7
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
8
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
9
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
10
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
11
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
12
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
13
डोनाल्ड ट्रम्प आता सिनेमावाल्यांवर का भडकले?
14
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
15
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
16
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
17
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
18
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
19
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
20
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश

जुगार अड्ड्यावर छापा तेरा जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:18 IST

गारगोटी, शेणगाव (ता. भुदरगड) येथे तीनपानी जुगारअड्ड्यावर भुदरगड पोलिसांनी छापा मारून सहा मोटारसायकल, अकरा मोबाइल फोनसह चार लाख बावीस ...

गारगोटी,

शेणगाव (ता. भुदरगड) येथे तीनपानी जुगारअड्ड्यावर भुदरगड पोलिसांनी छापा मारून सहा मोटारसायकल, अकरा मोबाइल फोनसह चार लाख बावीस हजार एकशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी तेरा जणांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

अधिक माहिती अशी, बुधवारी (दि २३) रोजी रात्री दहाच्या सुमारास शेणगांव ( ता.भुदरगड) येथील गावाबाहेर वीटभट्टीच्या परिसरात परसू कुंभार यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये शिवारात काही लोक जुगार खेळत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय मोरे यांना लागली. त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश मयेकर आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या सोबत सापळा रचून अड्ड्यावर छापा टाकून ४ लाख २२ हजार १२० रुपयाच्या मुद्देमालासह १३ आरोपींना अटक केली. याबाबतची फिर्याद जयसिंग शिंदे पोलीस यांनी दाखल केली.

याप्रकरणी संजय एकल, सुनील नागवेकर, संजय कुंभार, नारायण खटावकर, जयसिंग कुंभार (सर्वजण रा. शेणगांव), धनाजी पावले ,मिलिंद शुक्ल, शैलेश गुरव,दिलीप वडर (हे सर्वजण रा गारगोटी),अशोक टाकवडेकर ( रा.देवकेवाडी), रवींद्र लोहार, कृष्णात सुतार, संतोष कडव (हे सर्वजण, रा. आकुर्डे) असे हे तेरा आरोपी आहेत. त्यांना अटक करण्यात आली आहे.