शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

गडहिंग्लज नगरपालिकेच्या विषय समित्या बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:19 IST

गडहिंग्लज : गडहिंग्लज नगरपरिषदेतील विषय समिती सभापती निवडी बिनविरोध पार पडल्या. विशेष सभेच्या अध्यक्षस्थानी पीठासन अधिकारी तथा तहसीलदार ...

गडहिंग्लज :

गडहिंग्लज नगरपरिषदेतील विषय समिती सभापती निवडी बिनविरोध पार पडल्या. विशेष सभेच्या अध्यक्षस्थानी पीठासन अधिकारी तथा तहसीलदार दिनेश पारगे होते.

पालिकेत जनता दलाच्या नेतृत्वाखाली गडहिंग्लज विकास आघाडीची सत्ता आहे. परंतु, विरोधी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनीही सर्व समित्यांमध्ये सामावून घेऊन या निवडी बिनविरोध करण्यात आल्या. सर्व समित्यांचे सभापतिपद जनता दलाकडेच ठेवण्यात आले.

बांधकाम समिती : राजेश बोरगावे (सभापती), नरेंद्र भद्रापूर, बसवराज खणगावे, प्रकाश मोरे, शुभदा पाटील.

आरोग्य व पाणीपुरवठा : उपनगराध्यक्ष महेश कोरी (पदसिद्ध अध्यक्ष), नितीन देसाई, शशिकला पाटील, दीपक कुराडे, हारुण सय्यद.

महिला व बालकल्याण - वीणा कापसे (सभापती), शकुंतला हातरोटे, क्रांती शिवणे (उपसभापती), रेश्मा कांबळे, सावित्री पाटील.

वाचनालय व शिक्षण : सुनीता पाटील (सभापती), नाज खलिफा, उदय कदम, श्रद्धा शिंत्रे, रुपाली परीट.

स्थायी समिती : नगराध्यक्षा स्वाती कोरी (पदसिद्ध सभापती), महेश कोरी, राजेश बोरगावे, वीणा कापसे, सुनीता पाटील, नरेंद्र भद्रापूर.

दरम्यान, पत्रकार दिनानिमित्त सर्व दैनिकांच्या प्रतिनिधींचा पालिकेतर्फे सत्कार झाला. यावेळी मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांच्यासह कार्यालय निरीक्षक अनिल चव्हाण व कर्मचारी उपस्थित होते.

----------------------------

* * * * * * * * * * *राजेश बोरगावे : ०६०१२०२१-गड-०४

* वीणा कापसे : ०६०१२०२१-गड-०५

* क्रांती शिवणे : ०६०१२०२१-गड-०६

* सुनिता पाटील : ०६०१२०२१-गड-०७