शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

गडहिंग्लज, कुरुंदवाडचे नगराध्यक्षपद महिलांसाठी खुले

By admin | Updated: April 14, 2015 01:27 IST

ओबीसींसाठी ६५, अनुसूचित जातींसाठी ३१ तर अनुसूचित जमातींसाठी १० नगराध्यक्षपदे राखीव

मुंबई : राज्यातील विविध नगरपालिकांच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण नगरविकास विभागाने सोमवारी जाहीर केले. कोल्हापूर जिल्ह्यात ओबीसी (पन्हाळा), ओबीसी महिलांसाठी (कागल, मुरगूड, मलकापूर), अनुसूचित जाती (इचलकरंजी) अनुसूचित जाती महिलांसाठी (जयसिंगपूर) तर गडहिंग्लज आणि कुरुंदवाडचे नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित झाले आहे. राज्यातील ओबीसींसाठी ६५, अनुसूचित जातींसाठी ३१ तर अनुसूचित जमातींसाठी १० नगराध्यक्षपदे राखीव झाली आहेत. खुल्या प्रवर्गातील विदर्भ वगळता इतर नगरपालिकांच्या आरक्षणाची माहिती नगरविकास विभागाने उपलब्ध केलेली नाही. राज़्यातील आरक्षण असे -ओबीसी : वडगाव कसबा, केज, संगमनेर, कुंडलवाडी, उमरगा, महाड, बार्शी, मंगरुळपीर, गडचिरोली, भोर, नवापूर, चांदूर रेल्वे, भद्रावती, पंढरपूर, गोंदिया, भंडारा, शहादा, दर्यापूर, बारामती, मेहकर, पन्हाळा, गेवराई, जळगाव जामोद, नंदुरबार, चिखलदरा, वरोरा, उदगीर, रावेर, त्र्यंबकेश्वर, काटोल, नांदगाव, विटा. ओबीसी महिलांसाठी राखीव झाले आहे अशा नगरपालिका - रहिमतपूर, देगलूर, हदगाव, भूम, पवनी, कागल, मुरुम, मुरगुड, किल्ले धारूर, कळंब, म्हसवड, मलकापूर (कोल्हापूर), पैठण, सांगोला, कोपरगाव, कळमुनरी, फलटण, जव्हार, राजापूर, हिंगणघाट, मुदखेड, उरण, पांढरकवडा, खेड, चिखली, आष्टा, बाळापूर, दारव्हा, ब्रह्मपुरी, पुर्णा, बुलडाणा, मंगळवेढा, रामटेक. अनुसूचित जाती - कन्हान, वाडी, सातारा, वरणगाव, कुळगाव-बदलापूर, अर्धापूर, नेर नबाबपूर, दुधनी, उमरखेड, अंबड, पाचोरा, आळंदी, बसमत, तासगाव आणि इचलकरंजी. अनुसूचित जातींच्या महिलांसाठी राखीव - सिंदी रेल्वे, शेंदुर्जनाघाट, कर्जत, कऱ्हाड, पाथरी, खामगाव, पातूर, नांदुरा, चाळीसगाव, वाई, जयसिंगपूर, महाबळेश्वर, खोपोली, कारंजा, सासवड, मानवत. अनुसूचित जमाती - अंमळनेर, मौदा, देवळी, भोकर, यावल. अनुसूचित जमाती (महिला राखीव) - आर्णी, मोवाड, फैजपूर, सिन्नर, राहुरी. खुल्या प्रवर्ग महिलांसाठी राखीव - मोहपा, मुर्तिजापूर, शिरुर, गडहिंग्लज, औसा, आंबेजोगाई, बीड, वर्धा, मूल, मैंदर्गी, वाशिम, सावनेर, उमरेड, पालघर, मनमाड, अंबरनाथ, पुलगाव, लोणावळा, दिग्रस, नळदुर्ग, शिंदखेडा, मुरुड जंजीरा, महादुला, दापोली, पनवेल, माजलगाव, शिरपूर वरवाडे, गंगापूर, वणी, कुर्डुवाडी, धामणगाव रेल्वे, परांडा, अचलपूर, मोर्शी, सावंतवाडी, श्रीवर्धन, जुन्नर, तिरोडा, पेण, कळमेश्वर, कुरुंदवाड, मुखेड, पाचगणी, मालवण, पाथर्डी, बल्लारपूर, शिर्डी, गुहागर, सोनपेठ, परळी वैजनाथ, चिपळूण, राहता, जिंतूर, उस्मानाबाद, जामनेर, कामठी, इस्लामपूर, मलकापूर (बुलडाणा), अक्कलकोट, अलिबाग, श्रीरामपूर, गडचांदूर, मलकापूर(सातारा), डहाणू, सटाणा, सिन्नर. विदर्भात खुल्या प्रवर्गासाठी (साधारण) नगराध्यक्षपद आरक्षित झाले आहे अशा नगरपालिकांची नावे - अकोट, तेल्हारा, घाटंजी, पुसद, यवतमाळ. देऊळगाव राजा, शेगाव. (विशेष प्रतिनिधी)