शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

गडहिंग्लज संक्षिप्त बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:26 IST

गडहिंग्लज : महापुरानंतर रोगराई पसरू नये म्हणून भाजप आणि विक्रमसिंह घाटगे फौंडेशनतर्फे शहरातील नदीवेशीतील पूरबाधित भागात औषध फवारणी ...

गडहिंग्लज : महापुरानंतर रोगराई पसरू नये म्हणून भाजप आणि विक्रमसिंह घाटगे फौंडेशनतर्फे शहरातील नदीवेशीतील पूरबाधित भागात औषध फवारणी करण्यात आली.

भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांच्या सूचनेनुसार आठवडाभर रोज सकाळी ही औषध फवारणी सुरू राहणार आहे.

यावेळी भाजपचे शहराध्यक्ष राजेंद्र तारळे, तालुका उपाध्यक्ष चंद्रकांत सावंत, प्रीतम कापसे, रवींद्र घोरपडे, सुभाष चोथे, सुनील गुरव, अनिल खोत, आनंद पेडणेकर, संदीप नाथबुवा, अमित भिऊंगडे, वरुण गोसावी, अजित जामदार, विठ्ठल भमानगोळ, अजित विटेकरी, अजित पाटील, तुषार मुरगुडे उपस्थित होते.

------ ओढ्यातील अतिक्रमणे हटवा, अन्यथा आंदोलन ‘मनसे’चा इशारा : गडहिंग्लजच्या प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

गडहिंग्लज : गडहिंग्लज शहरातील आजरा व कडगाव रस्त्यावरील ओढ्यात अतिक्रमणामुळेच ओढ्याचे पाणी नजीकच्या वसाहतीत शिरत आहे. त्यामुळे ओढ्यामधील बेकायदेशीर अतिक्रमणे हटवावीत, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा मनसेतर्फे प्रांताधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.

निवेदनावर जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले, विनय पाटील, रवींद्र साबळे, एस. पी. चिकुर्डे, दशरथ देसाई, तानाजी डोंगरे, गजानन हरळीकर, अभिजित नांदवडेकर, आनंदा गवस, गौराबाई ठाकर, सरिता पाथरवट, रिटा वेग, अश्विनी जाधव, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.