शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

एफआरपीसाठी रक्ताचे पाट वाहिले तरी चालतील

By admin | Updated: October 11, 2015 00:13 IST

रविकांत तूपकर : बावची येथे मेळावा

गोटखिंडी : ऊस कारखानदार एकरकमी एफआरपी देण्याऐवजी ते तीन हप्त्यात देऊ लागले आहेत. काही कारखाने एफआरपीपेक्षा कमी ऊस दर देऊ लागले आहेत, त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. कारखानदारांनी जर असेच उद्योग चालू ठेवले तर शासनाने ठरवून दिलेल्या एफआरपीची पूर्ण रक्कम एकरकमी घेतल्याशिवाय राहणार नाही, मग भले रक्ताचे पाट वाहिले तरी चालतील, असा इशारा महाराष्ट्र वस्त्रोउद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तूपकर यांनी दिला. बावची (ता. वाळवा) येथे जाहीर सभेत ते बोलत होते. ते म्हणाले, खासदार राजू शेट्टी यांनी दि. १६ आक्टोबरला कोल्हापूर येथील साखर संघावर एफआरपीची रक्कम एकरकमी मिळावी, यासाठी महामोर्चाचे केले आहे. या मोर्चात सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. यावेळी संजय गांधी निराधार योजना वाळवा तालुका अध्यक्ष भास्कर कदम, पोपट सुतार, जगन्नाथ भोसले, पोपटराव पाटील, सर्जेराव पाटील, आनंदराव साळुंखे, हरिभाऊ पाटील, भास्कर भागवत, विलास यादव, गणी मुल्ला, रमजान मुलाणी, यासीन मुल्ला, सुरेश पाटील, दत्तात्रय पाटील यांच्यासह स्वाभिमानीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)