शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

चौकटी, फोटो ओळी (नवसंकल्पकांच्या प्रयत्नांना ‘कोल्हापूर स्टार्टअप मिशन’चे पाठबळ)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:29 IST

कल्पनाशक्तीला संधी देणे आवश्यक स्टार्टअप म्हणजे केवळ तंत्रज्ञान नाही. या संकल्पनेला देश, शहर, ग्रामीण, अशी कोणतीही बंधने नाहीत. विविध ...

कल्पनाशक्तीला संधी देणे आवश्यक

स्टार्टअप म्हणजे केवळ तंत्रज्ञान नाही. या संकल्पनेला देश, शहर, ग्रामीण, अशी कोणतीही बंधने नाहीत. विविध प्रकारची बिझनेस मॉडेल स्टार्टअप म्हणून सुरू झाली आहेत. कोल्हापूरमधील तरुणाईकडे अनेक नावीन्यपूर्ण कल्पना आहेत. त्यांच्यासाठी ‘कोल्हापूर स्टार्टअप मिशन’ हे मोलाचे व्यासपीठ ठरणार आहे. निविदाप्रक्रियेसारखे शासकीय नियम बाजूला ठेवून तरुणाईच्या कल्पनाशक्ती, नवसंकल्पनांना संधी देणे आवश्यक असल्याचे डॉ. माशेलकर यांनी सांगितले.

फोटो (१५०१२०२१-कोल-स्टार्टअप कार्यक्रम) : कोल्हापूर इनक्युबेशन सेंटर, आयआयटी कानपूर आणि डी.वाय. पाटील ग्रुपचा संयुक्त उपक्रम असलेल्या ‘कोल्हापूर स्टार्टअप मिशन’चे ऑनलाइन उद्‌घाटन शुक्रवारी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, महापालिका आयुक्त कादंबरी बलकवडे, आयआयटी कानपूरच्या इनोव्हेशन सेंटरचे डॉ. अमिताभ बंडोपाध्याय उपस्थित होते.