शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
4
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
5
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
6
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
7
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
8
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
9
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
10
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
11
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
12
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
13
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
14
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
15
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
16
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
17
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
18
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
19
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
20
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!

दरोडोखोरांच्या टोळीतील चौघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 20:07 IST

कोल्हापूर : उदगाव (ता. शिरोळ) येथे दरोडा टाकून महिलेचा खून करून साडेसात लाख किमतीचा ऐवज लंपास करणाºया चौघा दरोडेखोरांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली.

ठळक मुद्देअन्य साथीदार योगेश काळे, मन्या पवार, तळपापड्या काळ्या हे फरार अशी माहिती पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : उदगाव (ता. शिरोळ) येथे दरोडा टाकून महिलेचा खून करून साडेसात लाख किमतीचा ऐवज लंपास करणाºया चौघा दरोडेखोरांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून दोन दुचाकी, बारा तोळे सोन्याचे दागिने, हत्यारे असा सुमारे पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अन्य तिघे साथीदार फरार आहेत. त्यांच्यावर कोल्हापूरसह सांगली, पुणे, अहमदनगर येथे जबरी चोरी, घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

संशयित आरोपी आकाश नामदेव पवार ऊर्फ जाबाज उपकाºया पवार (वय २०, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, तासगांव, जि. सांगली), मैनेश झाजम्या पवार (३५, रा. इटकरे, ता. वाळवा, जि. सांगली), शेळक्या जुरब्या पवार (४९, रा. समडोळी, ता. मिरज, जि. सांगली), विशाल ऊर्फ मुक्या भीमराव पवार (२३, रा. बहादूरवाडी,ता. वाळवा, जि. सांगली) अशी त्यांची नावे आहेत. अन्य साथीदार योगेश काळे, मन्या पवार, तळपापड्या काळ्या हे फरार आहेत.