शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
2
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
3
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
4
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
5
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
6
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
7
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
8
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
9
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
10
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
11
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
12
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
13
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
14
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
15
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
16
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
17
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
18
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
19
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
20
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा

माजी उपमहापौर सचिन खेडेकर यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:20 IST

खेडेकर यांनी २०१०ते २०१५ या कालावधीत महापालिकेत नगरसेवक म्हणून लक्षतीर्थ प्रभागाचे प्रतिनिधित्व केले होेते. त्यांनी ७ डिसेंबर २०१२ ते ...

खेडेकर यांनी २०१०ते २०१५ या कालावधीत महापालिकेत नगरसेवक म्हणून लक्षतीर्थ प्रभागाचे प्रतिनिधित्व केले होेते. त्यांनी ७ डिसेंबर २०१२ ते १५ मे २०१३ या कालावधीत उपमहापौरपद भूषविले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढविली होती. २०१५ च्या महापालिका निवडणुकीत त्यांच्या पत्नी अनुराधा खेडकर निवडून आल्या. लक्षतीर्थ वसाहत या प्रभागातून गेल्या तीस वर्षांहून अधिक काळ खेडेकर कुटुंबातील सदस्य नगरसेवक म्हणून या प्रभागाचे नेतृत्व करीत आहेत. प्रथम वडील आनंदराव, आई मालती यांनीही नगरसेवकपद भूषविले होते. अनेकांच्या मदतीला रात्री-अपरात्री धावून जाणारे लोकप्रतिनिधी म्हणून सचिन खेडेकर प्रसिद्ध होते. या भागात संर्पकही मोठा होता. शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाले.

फोटो : २९०५२०२१-कोल-सचिन खेडेकर