शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

फुटबॉलपटूंवर कौतुकाची थाप

By admin | Updated: February 4, 2015 00:40 IST

आंतरजिल्हा विजेतेपद : ‘केएसए’च्यावतीने कोल्हापुरी थाटात सत्कार

कोल्हापूर : हिंगोलीमध्ये झालेल्या आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धेत अजिंक्यपद पटकावलेल्या केएसए कोल्हापूर फुटबॉल संघाचे मंगळवारी कोल्हापुरात आगमन होताच संघाचे जंगी स्वागत करण्यात आले. के.एस.ए.च्या टेनिस हॉल येथे कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनचे पेट्रन-इन-चीफ शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. यावेळी युवराज संभाजीराजे, मालोजीराजे छत्रपती, ‘गोकुळ’चे ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांची प्रमुख उपस्थिती होती. वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन यांच्यावतीने हिंगोली इथे आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत राज्यातील ३२ संघांनी सहभाग घेतला होते. स्पर्धेतील अंतिम सामन्यात कोल्हापूर संघाने नागपूर संघावर मात करीत विजेतेपद पटकाविले होते. के.एस.ए.च्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त मिळविलेल्या या यशाबद्दल विजेत्या खेळाडूंना के. एस.ए.च्यावतीने प्रत्येकी दोन हजार रुपयांचे पारितोषिक व ट्रॅक सूट देण्यात आले. याप्रसंगी केएसएचे अध्यक्ष दि. के. अतितकर, दीपक शेळके, माणिक मंडलिक, राजेंद्र दळवी, सरदार मोमीन, संभाजीराव पाटील-मांगोरे, नील पंडित-बावडेकर, ताज नांद्रेकर, विश्वास मालेकर-कांबळे, दिग्विजय राजेभोसले, संग्रामसिंह यादव, आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)विशेष निधी...के.एस.ए. संस्थेच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त संस्थेला शाहू छत्रपती महाराज यांनी ३ लाख ७५ हजार रुपये व संस्थेचे कार्यकारिणी उपाध्यक्ष दीपक शेळके यांनी एक लाख रुपयांचा निधी मंगळवारी कार्यक्रमादरम्यान जाहीर केला.यांचा झाला गौरव... शकील पटेल (कर्णधार), आकाश भोसले (उपकर्णधार), रणवीर खालकर (गोलकीपर), शरद मेढे (गोलकीपर), अमृत हांडे, अर्जुन साळोखे, श्रेयस मोरे, श्रीधर परब, सचिन बारामती, कपिल साठे, राहुल पाटील, रोहित कुरणे, विकी जाधव, सागर पोवार, सुमित घाटगे, सिद्धेश यादव, आदित्य साळोखे, संदीप पाटील, माणिक पाटील, संदीप पोवार.