शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

व्यवसायाभिमुख शिक्षणावर भर देणार

By admin | Updated: June 19, 2015 00:36 IST

नूतन कुलगुरूंची ग्वाही : कोल्हापूरचा वारसा समृद्ध करण्याचे भान राहील

कोल्हापूर : विद्यार्थी हा विकास केंद्रबिंदू मानून व्यवसायाभिमुख, कौशल्यपूर्ण शिक्षणावर भर देणार आहे. विविध क्षेत्रांत ठसा उमटविलेल्या कोल्हापूरचा शैक्षणिक वारसा विद्यापीठाच्या माध्यमातून अधिक समृद्ध करण्याच्या जबाबदारीने जमिनीवर पाय ठेवून कार्यरत राहीन, असे शिवाजी विद्यापीठाचे नूतन कुलगुरू प्रा. डॉ. देवानंद शिंदे यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, गुणवत्तापूर्ण, संस्कृती जोपासलेल्या, संशोधनात्मक अशा अनेक बिरूदावल्या जोपासलेल्या शिवाजी विद्यापीठाचा कुलगुरू होणे ही माझ्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. विद्यापीठाच्या माध्यमातून कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्णांतील शैक्षणिक विकास हे माझे उत्तरदायित्व राहील. कोल्हापूरचा शैक्षणिक वारसा अधिक समृद्ध करण्याची जबाबदारी मी मानतो. ती निभावण्यासाठी जमिनीवर पाय ठेवून कार्यरत राहीन. विद्यार्थी विकास हा केंद्रबिंदू मानून सर्वसमावेशक काम करणार आहे. विद्यार्थ्यांची रोजगाराभिमुखता वाढविण्यासह त्यांना व्यवसायाभिमुख, कौशल्यपूर्ण शिक्षण देण्यावर मी भर देणार आहे. ग्रामीण तंत्रज्ञान, उद्योगांना अनुसरून अभ्यासक्रमांची रचना करणार आहे. विद्यापीठाच्या घटकांची निष्ठा, जबाबदारीने केलेल्या कामामुळे गुणवत्तेचा केंद्रबिंदू पुणे, मुंबईकडून कोल्हापूरपर्यंत सरकला आहे. विद्यापीठाची गुणवत्ता आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचविण्याचा प्रयत्न राहील. विद्यापीठाला आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचविण्यासाठी संशोधन हा एकमेव मार्ग आहे. ते लक्षात घेऊन विज्ञानासह अन्य विद्याशाखांमधील संशोधनवाढीला बळ देणार आहे. परदेशातील विद्यार्थी आपल्या विद्यापीठाकडे येण्याचे प्रमाण कमी आहे. ते वाढविण्यासाठी पाश्चिमात्य विद्यापीठांतील विद्यार्थीभिमुख उपक्रम आणि विविध प्रकारच्या संशोधनाला साहाय्य करणाऱ्या केंद्र सरकारच्या योजना राबविणार आहे. पत्रकार परिषदेस माजी प्रभारी कुलगुरू डॉ. अशोक भोईटे, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, परीक्षा नियंत्रक महेश काकडे, बीसीयूडी संचालक डॉ. आर. बी. पाटील उपस्थित होते. (प्रतिनिधी)