शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

राखीव मतदारसंघांतही फुलले कमळ

By admin | Updated: October 23, 2014 00:44 IST

पारंपरिक मतांनादेखील खिंडार पाडल्याचे सिद्ध झाले. विधानसभा निवडणुकीतसुद्धा भाजपने कॉँग्रेसची ही पारंपरिक मते आपल्याकडे ओढली.

असिफ कुरणे - कोल्हापूर --दलित, आदिवासी, मुस्लिम मते ही कॉँग्रेसची पारंपरिक मते मानली जात होती; पण लोकसभेतील मोदी लाटेने या पारंपरिक मतांनादेखील खिंडार पाडल्याचे सिद्ध झाले. विधानसभा निवडणुकीतसुद्धा भाजपने कॉँग्रेसची ही पारंपरिक मते आपल्याकडे ओढली. एवढेच नव्हे, तर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी राखीव असणाऱ्या मतदारसंघावर देखील ताबा मिळविला आहे. २००९च्या निवडणुकीत अनुसूचित जातींसाठी राखीव असणाऱ्या २८ मतदारसंघांपैकी कॉँग्रेस- सात, भाजप- सात, राष्ट्रवादी- सहा, तर शिवसेनेकडे आठ मतदारसंघ होते; पण २०१४ च्या निवडणुकीत भाजपने २८ पैकी अर्ध्या म्हणजे १४ जागांवर विजय मिळविला आहे. शिवसेनेने आठ, तर राष्ट्रवादी कॉँग्रसने- तीन मतदारसंघांत विजय मिळविला. कॉँग्रेसला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले. अनुसूचित जाती मतदारसंघाप्रमाणे अनुसूचित जमातीसाठी राखीव असणाऱ्या मतदारसंघावरदेखील भाजपाचा वरचष्मा राहिला आहे. २४ मतदारासंघांपैकी ११ मतदारसंघांवर भाजपचा ताबा आहे, तर कॉँग्रेस, शिवसेनेला चार- चार मतदारसंघांवर समाधान मानावे लागले. राष्ट्रवादीकडे तीन, बहुजन विकास आघाडी आणि माकपकडे प्रत्येकी एक मतदारसंघ राहिला. एस.सी. मतदारसंघातील विजयी उमेदवार संजय रायमूरकर( शिवसेना)हरीष पिंपळे ( भाजप)लखन मलिक ( भाजप )रमेश बुंदेले ( भाजप )सुधीर पारवे ( भाजप )मिलिंद माने ( भाजप )रामचंद्र अवतारे ( भाजप )राजकुमार बंडोले ( भाजप )नानाजी शामकुले (भाजप)राजेंद्र नाजरधने (भाजप)सुभाष साबणे(शिवसेना)नारायण कुचे (भाजप)संजय शिरसाट (शिवसेना)योगेश घोलप (शिवसेना)बालाजी किणीकर (शिवसेना)मंगेश कुडाळकर ( शिवसेना)वर्षा गायकवाड( काँग्रेस )दिलीप कांबळे ( भाजप )गौतम चाबुकस्वार ( शिवसेना )भाऊसो कांबळे ( काँग्रेस )संगीता ठोंबरे ( भाजप )सुधाकर भालेराव(भाजप)ज्ञानराज चौगुले (शिवसेना)रमेश कदम ( राष्ट्रवादी)हणमंत डोळस ( राष्ट्रवादी)दीपक चव्हाण ( राष्ट्रवादी)सुजित मिणचेकर(शिवसेना)सुरेश खाडे(भाजप ) ‘एस.टी’ राखीव विजयी उमेदवारके. सी. पाडवी ( काँग्रेस )उदय पाडवी( भाजप )विजयकुमार गावित( भाजप )सुरुपसिंह नाईक( काँग्रेस )डी. एस. अहिरे (काँग्रेस )काशीराम पावरा (काँग्रेस )चंद्रकांत सोनवणे (शिवसेना )प्रभूदास भिलावेकर( भाजप )संजय पुराम( भाजप )कृष्णा गजबे ( भाजप )देवराव होळी( भाजप )अंबरीष अत्राम( भाजप )अशोक वुइके( भाजप )राजू तोडसाम( भाजप )दीपिका चव्हाण(राष्ट्रवादी )जीवा गावित(माकप)नरहरी झिरबाळ( राष्ट्रवादी)पास्कल धनागरे( भाजपा )प्रकाश धिनारे( भाजपा )कृष्णा घोडा ( शिवसेना )विलास तरे(बविआ)शांताराम मोरे(शिवसेना )पांडुरंग वरोरा (राष्ट्रवादी )वैभव पिचड ( शिवसेना)