फ्लॅट फोडला : जयसिंगपुरात सहा ठिकाणी चोरीचा प्रयत्नचोरट्यांचा धुमाकूळ शहरात चोरीच्या घटनांमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले असून रविवारी मध्यरात्री झालेल्या चोरीच्या घटनांमध्ये सात ते आठ चोरट्यांची टोळी असल्याची माहिती नागरिकांतून सांगण्यात आली. शिवाय चोरट्यांनी अपार्टमेंटमधील अन्य फ्लॅटना बाहेरून कड्या घातल्या होत्या. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
फ्लॅट फोडला
By admin | Updated: July 22, 2014 00:39 IST