शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात तृतीयपंथीच्या हस्ते ध्वजारोहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2021 15:37 IST

Republic Day Kolhapur- कोणताही सोहळा असला की त्यास नामवंत पाहुणेच पाहिजेत असाच सर्वसामान्य माणसाचा आग्रह असतो. त्यातही राजकारणी, धनाढ्य व्यक्ती असली की त्याची चर्चाही होते अन‌् संयोजकांना मदतही मिळते. परंतु या विचाराला तसेच अपेक्षांना बगल देत कोल्हापुरातील सुधाकर जोशी नगर परिसरात आधार फाउंडेशनतर्फे सोमवारी भारतीय प्रजासत्ताक दिनी तृतीयपंथीच्या हस्ते ध्वजारोहण करुन एका दुर्लक्षित समुदायाचा सन्मान केला.

ठळक मुद्देकोल्हापुरात तृतीयपंथीच्या हस्ते ध्वजारोहण सुधाकर जोशी नगरातील आधार फाउंडेशनतर्फे तृतीयपंथींचा सन्मान

कोल्हापूर : कोणताही सोहळा असला की त्यास नामवंत पाहुणेच पाहिजेत असाच सर्वसामान्य माणसाचा आग्रह असतो. त्यातही राजकारणी, धनाढ्य व्यक्ती असली की त्याची चर्चाही होते अन‌् संयोजकांना मदतही मिळते. परंतु या विचाराला तसेच अपेक्षांना बगल देत कोल्हापुरातील सुधाकर जोशी नगर परिसरात आधार फाउंडेशनतर्फे सोमवारी भारतीय प्रजासत्ताक दिनी तृतीयपंथीच्या हस्ते ध्वजारोहण करुन एका दुर्लक्षित समुदायाचा सन्मान केला.ढोल ताशा गजरात पाहुण्याचे वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून आलेले तृतीयपंथी, सामाजिक कार्यकर्त्या अंकिता आळवेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रारंभी महापालिका अधिकारी उत्तमराव इनामदार यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. शेवटी तृतीयपंथी राखी पाटील यांच्या हस्ते जिलेबी वाटप करण्यात आले.फाउंडेशनचे अध्यक्ष संजय गुदगे यांनी स्वागत केले. प्रशांत वाघमारे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आकाश पट्टन, किरण कळीमनी, अजित यतनाळ, शिवाजी शेटे फाउंडेशनचे सदस्य राहुल कांबळे, अक्षय वाघमारे, उमेश सुतार, अक्षय तुदीगाल, यल्लाप्पा कोडलीकर, चंद्राप्पा खाने, चंद्रकांत तुदीगाल यांनी प्रयत्न केले.

 

टॅग्स :Republic Dayप्रजासत्ताक दिनkolhapurकोल्हापूर