शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या दिवशी साडेचार हजार उमेदवार सैन्यभरती : भरतीबाबत भूलथापांना बळी पडू नका : कौशल

By admin | Updated: May 14, 2014 00:50 IST

कोल्हापूर : सैन्यभरतीसाठी आलेल्या उमेदवारांनी एजंटांच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन भरती निदेशक कर्नल आर. के. कौशल यांनी केले आहे.

 कोल्हापूर : सैन्यभरतीसाठी आलेल्या उमेदवारांनी एजंटांच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन भरती निदेशक कर्नल आर. के. कौशल यांनी केले आहे. शिवाजी विद्यापीठातील अ‍ॅथलेटिक ट्रक्सवर आर्मी रिक्रुटमेंट आॅफिस व जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत सुरू असलेल्या भरतीवेळी त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधाला. दोन दिवस चाललेली ही भरती सोल्जर ट्रेडस्मन या पदासाठी आहे. मंगळवार (दि. १३) पासून सकाळी सहा वाजल्यापासून भरती प्रक्रिया सुरू झाली. पहिल्या दिवशी रत्नागिरी, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांतील उमेदवारांसाठी भरती झाली असून, पहिल्या दिवशी ४ हजार ४०० उमेदवार भरतीसाठी उतरले होते. पहिल्यांदा या सर्वांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. बोगस कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी शिक्षण विभागातील काही कर्मचार्‍यांची त्यांनी मदत घेतली आहे. उमेदवारांची धावणे, शारीरिक चाचणी, वजन, उंची मोजली. यातून ज्या उमेदवारांची निवड झाली आहे, त्यांची बुधवारी (दि. १४) वैद्यकीय चाचणी होणार आहे.