शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Positive News इचलकरंजीतील पहिल्या कोरोना मुक्त बालकास टाळ्यांच्या गजरात, फुलांच्या वर्षावात डिस्चार्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 18:35 IST

कोल्हापूर : इचलकरंजीमधील चार वर्षीय बालकाचे दोन्ही कोरोना अहवाल निगेटीव्ह आल्याने आज त्याला आयजीएम रूग्णालयातून टाळ्यांच्या गजरात, फुलांच्या वर्षावात ...

ठळक मुद्देया बालकाला तसेच त्याच्यावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय पथकाचे पुष्पगुच्छ देवून कौतुक केले.

कोल्हापूर : इचलकरंजीमधील चार वर्षीय बालकाचे दोन्ही कोरोना अहवाल निगेटीव्ह आल्याने आज त्याला आयजीएम रूग्णालयातून टाळ्यांच्या गजरात, फुलांच्या वर्षावात डिस्चार्ज देण्यात आला. हातकणंगले येथील संस्थात्मक अलगीकरण केंद्रात सध्या पाठवण्यात आले आहे.रुग्णालयाचे प्रशासन अधिकारी  महेश महाडीक यांनी याबाबत माहिती दिली.      इचलकरंजी मधील पहिल्या कोरोना बाधित रुग्ण असणाऱ्या आजोबांच्या संसर्गात हा चार वर्षीय नातू आला होता. २० एप्रिलरोजी त्याला आयजीएममध्ये दाखल करुन त्याचा स्त्राव, घेतला होता. तो पॉझीटिव्ह आला होता.      वैद्यकीय अधीक्षक रवीकुमार शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली बालरोगतज्ज्ञ  संदीप मिरजकर आणि स्त्राव शोएब मोमीन आणि त्यांचे पथक या बालकावर उपचार करत होते. १४ दिवसानंतर म्हणजे दि ३ मे आणि ४ मे रोजी घेतलेल्या दोनी स्त्राव बचा अहवाल निगेटिव्ह आल्याने तो कोरोनामुक्त झाला.      आज बुधवार ५ वाजण्याच्या दरम्यान रूग्णालयातील अधिकारी-कर्मचारी यांनी टाळ्यांच्या गजरात आणि फुलांच्या वर्षावात बालकाला निरोप दिला. प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, पोलीस उप अधीक्षक गणेश बिरादार, मुख्याधिकारी दीपक पाटील यांनी या बालकाला तसेच त्याच्यावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय पथकाचे पुष्पगुच्छ देवून कौतुक केले.

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या