शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

फायनान्सच्या कर्मचाऱ्यांची काळे फासून काढली धिंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2020 03:38 IST

छत्रपती शासन संघटनेच्या प्रमुख दिव्या मगदूम यांच्यासह पंधरा जणांवर शाहूपुरी पोलिसांत गुन्हा दाखल

कोल्हापूर : घेतलेल्या कर्जाचे हप्ते न भरल्यामुळे वसुलीसाठी केलेल्या फोनदरम्यान बजाज फायनान्स कंपनीच्या कर्मचाºयाने अश्लील भाषा वापरल्यामुळे महिलांनी मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील बजाज फिनसर्व कंपनीच्या कार्यालयात घुसून तोडफोड केली. सात कर्मचाऱ्यांच्या तोंडाला काळे फासून त्यांची कार्यालयापासून शाहूपुरी पोलीस ठाण्यापर्यंत धिंड काढली.याप्रकरणी कंपनीचे अधिकारी राहुल बसवाणी हसबे यानी फिर्याद दिल्यानंतर याप्रकरणी छत्रपती शासन संघटनेच्या प्रमुख दिव्या मगदूम यांच्यासह पंधरा जणांवर शाहूपुरी पोलिसांत गुन्हा दाखल झाला. करवीर तालुक्यातील नंदवाळमधील महिलेला फायनान्सच्या कर्मचाºयाने कर्जवसुलीसाठी फोन केला.महिलेने पैसे नसल्याचे सांगताच अश्लील भाषा वापरल्याची तक्रार आहे.