शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

लढा ! आत्महत्या नको नेत्यांची भावनिक साद : विनायक गुदगी याला शोकसभेत श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 00:58 IST

मराठा आरक्षण मिळण्यासाठी लढा, यश जवळ आले आहे, आत्महत्या करू नका, अशी भावनिक साद सोमवारी दसरा चौकातील ठिय्या आंदोलनाच्या व्यासपीठावरून अनेक नेत्यांनी दिली.

कोल्हापूर : मराठा आरक्षण मिळण्यासाठी लढा, यश जवळ आले आहे, आत्महत्या करू नका, अशी भावनिक साद सोमवारी दसरा चौकातील ठिय्या आंदोलनाच्या व्यासपीठावरून अनेक नेत्यांनी दिली. विनायक गुदगी या कणेरीवाडीतील तरुणाने रविवारी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्याने त्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी दसरा चौकात शोकसभेचे आयोजन केले होते.आरक्षण हा आपला हक्क असला तरीही तो आपण मिळवणारच आहे, पण त्यासाठी आत्महत्या करू नका. लढा द्या, यश जवळ आले आहे. मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी बळ हवे आहे, त्यामुळे युवकांनी आत्महत्या करू नका, अशी भावनिक साद अनेक आंदोलक प्रमुखांनी घातली. शासनानेही आंदोलकांचा अंत पाहू नये. तातडीने आरक्षणाचा निर्णय जाहीर करावा, अन्यथा शासनाविरोधी ‘हर हर महादेव’ची घोषणा द्यायलाही वेळ लागणार नाही, असा इशारा देण्यात आला. यावेळी वसंतराव मुळीक, फत्तेसिंह सावंत, सचिन तोडकर, प्रा. जयंत पाटील, हर्षल सुर्वे यांची शोकसभेत भाषणे झाली.दरम्यान, आत्महत्या केलेल्या विनायक गुदगी याने नोकरी मिळत नसल्याच्या नैराश्येतून आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे गुदगी याच्या भावाला एका कंपनीत नोकरीस घेण्याची जबाबदारी एका उद्योजकाने उचलली आहे.मराठा आरक्षण चिघळविण्याचा काहींचा प्रयत्न : महेश जाधवकोल्हापूर : स्वत:च्या मतदारसंघातील मराठा आरक्षण आंदोलन ज्यांनी बाजूला ठेवले आहे, असे काहीजण कोल्हापुरात येऊन भाषणबाजी करत आहेत. काही मंडळी मुद्दामहून हे आंदोलन चिघळविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजपचे कोल्हापूर महानगरचे माजी अध्यक्ष व पश्चिम महाराष्टÑ देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सोमवारी पत्रकाद्वारे केला. त्याचबरोबर विनायक गुदगी याची आत्महत्या मराठा आरक्षण आंदोलनाशी जोडू नये, असेही त्यांनी म्हटले आहे.पत्रकातील माहिती अशी : गेले दहा-बारा दिवस मराठा आरक्षणाबाबत ठिय्या आंदोलन सुरू आहे. बाहेरून येऊन येथे आंदोलन चिघळविण्याचा प्रयत्न काहीजण करत आहेत. हे योग्य नसून कायमस्वरूपी टिकाऊ आरक्षण देण्यास सरकार बांधील आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नोव्हेंबरअखेर मराठा समाजाला कायदेशीर बाबींची पूर्तता करून आरक्षण देणार, असे सांगितले आहे; त्यामुळे आंदोलकांनी त्यावर विश्वास ठेवावा व शांततेने व संयमाने आंदोलन करावे. जर ( पान ४ वर)