शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

पंधरा कोटींचे प्रस्ताव दोन दिवसांत तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:15 IST

महानगरपालिकेस जिल्हा नियोजन मंडळाकडून निधी देण्यात पालकमंत्री पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून मतदार ...

महानगरपालिकेस जिल्हा नियोजन मंडळाकडून निधी देण्यात पालकमंत्री पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून मतदार याद्या तयार करण्यात महापालिकेची सर्व यंत्रणा व्यस्त होती. त्यामुळे विकासकामांचे प्रस्ताव देणे शक्य झाले नव्हते. मात्र, ३१ मार्च जवळ येईल तसे प्रस्ताव तयार करण्याची धांदल उडाली. शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा संपूर्ण प्रोजेक्ट विभाग प्रस्ताव तयार करण्याचा कामात व्यस्त होता.

दलित वस्ती सुधारणा योजनेतून अकरा प्रभागांत अकरा कोटींची विकासकामे केली जाणार आहेत. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी शहरातील ऐतिहासिक तालमींच्या पुनर्बांधणी व दुरुस्तीसाठी दोन कोटींचा निधी आणला आहे. पालकमंत्री पाटील यांनी शहरातील वाहतूक व्यवस्थापनासाठी निधी देण्याचे मान्य केले आहे. त्याचे प्रस्ताव तयार केले आहेेत.