शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रकांतदादांच्या रोख-ठोक स्वभावावर फिदा : मुश्रीफ

By admin | Updated: February 14, 2016 00:55 IST

दादांची उडविली खिल्ली : बॅँकेच्या वक्तव्यांचा न्यायालयात उपयोग

कोल्हापूर : पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे प्रामाणिक व्यक्ती आहेत. त्यांचे आत एक आणि बाहेर एक कधीच नसते. तोंडात येईल ते बोलतात. त्यांचा रोखठोक स्वभाव आपणाला आवडतो, अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी मंत्री पाटील यांची खिल्ली उडविली. जिल्हा बॅँकेबाबत गेल्या महिन्या-दीड महिन्यांत मंत्री पाटील यांनी केलेल्या वक्तव्यांचा न्यायालयात खूप उपयोग झाल्याची कबुलीही त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. कोल्हापूर येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत आमदार मुश्रीफ यांनी पालकंमत्री पाटील यांचे चांगलेच चिमटे काढले. आमदार मुश्रीफ म्हणाले, परवा सांगली जिल्ह्णात म्हैसाळ योजनेसाठी सरकारने निधी द्यावी, अशी मागणी तेथील जनतेने केली; पण मंत्री पाटील यांनी पाच कोटी लोकवर्गणीची मागणी केल्याची चर्चा आहे. हा दादांचा प्रामाणिकपणा असल्याचा टोला हाणत सांगलीतील जनतेकडे पैसे छापण्याचा कारखाना आहे का? असा सवाल मुश्रीफ यांनी केला. कन्यागत पर्व, नाशिकच्या कुंभ मेळाव्यासाठी हजारो कोटी देण्यास सरकारकडे पैसे आहेत, मग दुष्काळी सांगलीकरांसाठी सरकारकडे पैसे नाहीत का? अशी त्यांच्या सरकारमधील सहकारी म्हणत असल्याचा टोला त्यांनी हाणला. जिल्हा बॅँकेबाबत नो कॉमेंटस् जिल्हा बॅँकेबाबत २ मार्चला सुनावणी होणार आहे. ही न्यायालयीन बाब असल्याने आपण बोलणे योग्य होणार नसल्याचे आमदार मुश्रीफ म्हणाले. काळम्मावाडीतून कर्नाटकला ७५ टक्केच पाणी कोल्हापुरातील उद्योग कर्नाटकात जाऊन काय मिळविणार, तवंदी घाट परिसरात पाणी नाही. परवा खासदार प्रकाश हुक्किरे यांनी काळम्मावाडीतून कर्नाटकच्या वाट्याचे १०० टक्के पाणी सोडण्याची विनंती केली होती; पण यंदा धरणच ७५ टक्केभरल्याने देय पाण्याच्या ७५ टक्केच पाणी कर्नाटकला सोडणार असल्याचे आमदार मुश्रीफ यांनी सांगितले.