शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासकीय यंत्रणेमुळेच स्त्री भ्रूणहत्या

By admin | Updated: March 13, 2017 23:02 IST

माधुरी देशमुख : ‘म्हैसाळ’ची तक्रार होऊनही बोगस अहवाल

सांगली : म्हैसाळ (ता. मिरज) येथील डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे याने केलेल्या स्त्री भ्रूणहत्येबद्दल प्रशासकीय यंत्रणेकडे तक्रारी केल्या होत्या. तरीही चौकशी समितीने बोगस अहवाल देऊन प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. हत्यांकाडाला शासकीय यंत्रणाच जबाबदार असल्याचा आरोप प्रा. माधुरी देशमुख यांनी केला. दोषींवर त्वरित कडक कारवाई केली पाहिजे, अशीही त्यांनी मागणी केली.स्टुडंटस् फेडरेशन आॅफ इंडियातर्फे शुक्रवारी सांगलीत निर्धार परिषद झाली. या परिषदेत प्रमुख पाहुण्या म्हणून प्रा. देशमुख बोलत होत्या. प्रा. नितीन पाटील परिषदेचे अध्यक्ष होते. प्रा. देशमुख म्हणाल्या की, महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी शासनाने कायदे केले आहेत. पण, त्यांची अंमलबजावणी करणारी यंत्रणा किडल्यामुळे कारवाई होत नाही. म्हैसाळ प्रकरणातही शासकीय वैद्यकीय यंत्रणेच्या चुकीमुळेच डॉ. खिद्रापुरे गैरव्यवसाय करीत होता. यावेळी उमेश देशमुख, योगेश नाडकर्णी, करूणा खोचे, ममता पाटील, सचिन खंबाळे, नीलेश शेंडगे, अमृता दौंडे, तुळशीराम गळवे, \कुलदीप बेडगे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)