शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमुक्त शेतकºयांचा उद्या सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 00:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : राज्य सरकारच्या कर्जमाफीमध्ये पात्र ठरलेल्या शेतकºयांचा उद्या, बुधवारी मुंबईत कर्जमुक्तीबद्दल प्रातिनिधीक स्वरूपात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. जिल्हा पातळीवरही प्रत्येक तालुक्यांतून दोन अशा प्रातिनिधीक स्वरूपात पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते सत्काराचे आयोजन केले आहे.कर्जमाफीची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यावर दिवाळीपूर्वी जमा करण्याची घोषणा मुख्यमंत्री ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : राज्य सरकारच्या कर्जमाफीमध्ये पात्र ठरलेल्या शेतकºयांचा उद्या, बुधवारी मुंबईत कर्जमुक्तीबद्दल प्रातिनिधीक स्वरूपात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. जिल्हा पातळीवरही प्रत्येक तालुक्यांतून दोन अशा प्रातिनिधीक स्वरूपात पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते सत्काराचे आयोजन केले आहे.कर्जमाफीची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यावर दिवाळीपूर्वी जमा करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यासाठी गेले पंधरा-तीन आठवडे सहकार विभागाचे काम सुरू असून अद्याप संपूर्ण कामकाज पूर्ण झालेले नाही.अनेक जिल्ह्यांतून याद्या अपलोड न झाल्याने शेतकºयांच्या खात्यावर पैसे वर्ग कसे करायचे? असा पेच शासकीय यंत्रणेपुढे आहे. दिवाळीपूर्वी पात्र शेतकºयांच्या खात्यावर पैसे जमा होणार नाही, हे जवळपास निश्चित झाले आहे. मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्याने कोणत्याही परिस्थिती दिवाळीपूर्वी हे काम पूर्ण करण्यासाठी सहकार विभागाने कंबर कसली पण त्यात यश आले नाही. दिवाळीपूर्वी पैसे जमा केले नाही तर विरोधक आक्रमक होतील, यासाठी प्रातिनिधीक स्वरूपात प्रत्येक जिल्ह्यांतून दोन लाभार्थी निवडून त्यांचा कर्जमुक्तीबाबत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या दुपारी बारा वाजता सत्कार होणार आहे. जिल्हा पातळीवर प्रत्येक तालुक्यातून दोन-तीन शेतकºयांचा सत्कार होणार आहे. जिल्ह्यात बुधवारी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते शेतकºयांचा सत्कार करण्यात येणार आहे.