शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात रेल्वे दक्षता पथकाच्या छाप्याचा फज्जा एजंट गायब : सामान्य नागरिक वेठीस

By admin | Updated: May 10, 2014 23:51 IST

मिरज : अवैध रेल्वे तिकीट एजंटांना रोखण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने शनिवारी कोल्हापूर रेल्वे स्थानकावर छापे टाकून तपासणी केली.

मिरज : अवैध रेल्वे तिकीट एजंटांना रोखण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने शनिवारी कोल्हापूर रेल्वे स्थानकावर छापे टाकून तपासणी केली. मात्र पथकाच्या हाती एकही तिकीट एजंट सापडला नाही. पथकाने एजंट असल्याच्या संशयावरून ताब्यात घेऊन चौकशी केल्याने सामान्य प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. विषेश पथकाच्या या कारवाईबाबत स्थानिक रेल्वे सुरक्षा दल अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. पथकाने काही ट्रॅव्हल्स एजन्सीच्या कार्यालयांचीही तपासणी केल्याची माहिती मिळाली. मात्र याबाबत गुप्तता बाळगण्यात आली आहे. सुटीचा हंगाम सुरू असल्याने रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणार्‍या तिकीट एजंटांना रोखण्यासाठी पुण्याच्या पथकाने कोल्हापूर रेल्वेस्थानकात तपासणी केली. वरिष्ठ निरीक्षक जुबेर खान यांच्यासह पथकाने रेल्वे तिकिटांचे आरक्षण करण्यासाठी आलेल्या दहा प्रवाशांना ताब्यात घेतले. तब्बल चार तास या नागरिकांची चौकशी करण्यात आली. मात्र चौकशीअंती ते सर्व प्रवासी असल्याने आढळून आले. पथकाच्या हाती एकही एजंट सापडला नाही. मात्र सामान्य नागरिकांना पथकाच्या कारवाईचा त्रास सहन करावा लागला. नोकरीनिमित्त बाहेरगावी असणार्‍या शासकीय कर्मचार्‍यांनाही पथकाच्या या कारवाईचा फटका बसला. कोणीही एजंट सापडला नाही, मात्र सामान्य प्रवाशांना त्रास झाल्याने रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाच्या छाप्याचा फज्जा उडाला. (वार्ताहर)