शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

सावित्रीबार्इंच्या नावे पुरस्कार हा माझा गौरव

By admin | Updated: November 25, 2014 00:00 IST

रत्नमाला घाळी : करवीर साहित्य परिषदेच्या पुरस्काराचे वितरण

कोल्हापूर : मी ज्या स्त्रीला दैवत मानत होते त्या आद्यशिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने पुरस्कार देऊन करवीर साहित्य परिषदेने माझा आयुष्यातला सर्वांत मोठा गौरव केला आहे, असे मनोगत विद्याप्रसारक मंडळाच्या अध्यक्षा रत्नमाला घाळी यांनी व्यक्त केले. करवीर साहित्य परिषदेच्यावतीने घाळी यांना प. पू. स्वस्तिश्री लक्ष्मीसेन महास्वामीजींच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी त्यांनी हा पुरस्कार मिळण्यामागे घाळी परिवार व विद्याप्रसारक मंडळाचा मोलाचा वाटा आहे, अशा शब्दांत कृतज्ञता व्यक्त केली. लक्ष्मीसेन महास्वामी म्हणाले, क्रांतिज्योती फुले यांनी स्वावलंबी जीवनासाठी स्त्री शिक्षणाचा पाया घालून दिला व त्यांच्याच प्रेरणेने कार्य करणाऱ्या घाळी यांना दिलेल्या या पुरस्कारामुळे सावित्रीबार्इंच्या स्मृतींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला आहे. त्यानंतर डॉ ल. रा. नसिराबादकर यांनी संत साहित्याची व परंपरेची उदाहरणे देत स्त्री उद्धारासाठी सावित्रीबार्इंनी केलेले कार्य उलगडले. यावेळी डॉ. संतोष घाळी, आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी मनोगत व्यक्त केले. प्राचार्य रा. तु. भगत यांनी प्रास्ताविक, संतोष वडेर यांनी सूत्रसंचालन केले. शाम कुरळे यांनी आभार मानले. डॉ. सरोज बिडकर, बाबासाहेब बिडकर यांनी संयोजन केले. ( प्रतिनिधी )करवीर साहित्य परिषदेच्यावतीने रत्नमाला घाळी यांना प.पू. स्वस्तिश्री लक्ष्मीसेन महास्वामीजींच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी शाम कुरळे, संध्यादेवी कुपेकर, रा. तु. भगत, ल. रा. नसिराबादकर, सरोज बिडकर, आदी उपस्थित होते.