शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची तीन हजार पेन्शनची मागणी

By admin | Updated: September 1, 2014 23:48 IST

कोल्हापूर शहर व परिसरातील लाक्षणिक उपोषण सुरू : किसान सभेचे आंदोलन; शंभरहून अधिक सहभागी

कोल्हापूर : साठ वर्षांवरील शेतकरी, शेतमजूर व कारागिरांना दरमहा तीन हजार रुपये पेन्शन देण्यात यावी, २०१३ साली केलेला भूसंपादनाचा कायदा बदलला जाऊ नये, आदी विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज, सोमवारपासून तीन दिवसांच्या उपोषणाला सुरुवात झाली. कोल्हापूर शहर व परिसरातील सुमारे १०० हून अधिक कार्यकर्ते सहभागी झाले. देशभरातील वयाची साठ वर्षे पूर्ण केलेल्या शेतकरी, शेतमजूर व कारागिरांना दरमहा तीन हजार रुपये पेन्शन देण्यात यावी, भूसंपादनाचा कायदा बदलला जाऊ नये, त्याचबरोबर स्वामीनाथन समितीने शिफारस केल्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या मालाला उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्केइतकी शेती मालाची आधारभूत किंमत जाहीर करावी, अशा मागण्या किसान सभेने केल्या. त्यासाठी अ.भा. किसान सभेने संपूर्ण देशपातळीवर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सलग ७२ तासांचे लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेतला. कोल्हापुरातही या उपोषणास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. शेतकऱ्यांसाठी पेन्शनचा कायदा करण्याचे अभिवचन राज्यसभेत दिल्यानंतरही या कायद्याबाबतचे नोटिफिकेशन काढलेले नाही. केंद्र सरकाने ताबडतोब लक्ष घालून पेन्शनचा कायदा बनविण्यासाठी पावले टाकावीत, अशी मागणी राज्य सरचिटणीस नामदेव गावडे यांनी केली. देशभरातील या उपोषणाद्वारेही सरकारला जाग येणार नसेल, तर संसदेच्या हिवाळी अधिवेशनावेळी दिल्लीत जेलभरो आंदोलन करण्याचा इशाराही गावडे यांनी दिला. उपोषणाचे नेतृत्व नामदेव गावडे यांच्यासह रघुनाथ कांबळे, दिलीप पवार, आशा कुकडे, सुशीला यादव, बाबा यादव, महादेव आवटे, संजय पाटील, दिनकर सूर्यवंशी, भारती जाधव, कृष्णात जाधव, नामदेव पाटील, शिवाजी सूर्यवंशी, आदींनी केले. (प्रतिनिधी)