शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

धबाबा तोय आदळे !

By admin | Updated: June 30, 2017 23:02 IST

धबाबा तोय आदळे !

लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : वस्त्रोद्योगामधील मूल्यवर्धनाची साखळी अखंड राहण्यासाठी जॉब वर्क (खर्चीवाला) यंत्रमागधारकाने जीएसटी नंबर काढणे आवश्यक आहे. कारण खर्चीवाले यंत्रमागधारक हे मजुरी घेऊन कापड उत्पादन करीत असले तरी सूत विणून कापडाचे उत्पादन होत असते. त्यामुळे मूल्यवर्धनावरील कराचा परतावा परत मिळण्यासाठी कापड व्यापाऱ्यास खर्चीवाले यंत्रमागधारकाच्या जीएसटी नंबरचा उपयोग होतो, अशी माहिती कर सल्लागार विश्राम कुलकर्णी यांनी दिली.येथील इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनच्यावतीने गुरुवारी आयोजित केलेल्या जीएसटी कराच्या कार्यशाळेत कुलकर्णी बोलत होते. दिवसभर सुरू असलेल्या कार्यशाळेचा लाभ यंत्रमागधारक, स्वयंचलित मागधारक, कापड व्यापारी व वस्त्रोद्योगाशी निगडित अन्य व्यावसायिकांनी घेतला. उत्तम-प्रकाश चित्रमंदिरात झालेल्या कार्यशाळेच्या सुरुवातीला संस्थेचे संचालक चंद्रकांत पाटील यांनी स्वागत व अध्यक्ष सतीश कोष्टी यांनी प्रास्ताविकात वस्त्रोद्योगामध्ये असलेले घटक आणि त्यामधील विणकाम करणाऱ्या यंत्रमागधारकाची भूमिका याचा आढावा घेतला.कुलकर्णी म्हणाले, वार्षिक उलाढाल २0 लाख रुपयांपर्यंत असणाऱ्या व्यापार, व्यावसायिक, उद्योजक या घटकांना जीएसटी लागू नाही. मात्र, वस्त्रोद्योगामध्ये असलेल्या प्रत्येक घटकाच्या टप्प्यावर मूल्यवर्धन होत असल्याने कराचा परतावा आवश्यक असेल, तर जीएसटी नंबर काढणे अत्यावश्यक आहे. अन्यथा, वस्त्रोद्योगामध्ये उत्पादित होणाऱ्या कापडाच्या विक्रीमध्ये मोठ्या अडचणी निर्माण होतील.कार्यशाळेसाठी जिल्हा पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष दीपक राशिनकर, विश्वनाथ मेटे, महावीर जैन, प्रमोद महाजन, महंमद रफिक खानापुरे यांच्यासह यंत्रमागधारक, व्यावसायिक, व्यापारी उपस्थित होते.इचलकरंजी येथे वस्त्रोद्योगातील विविध घटकांना लागू होणाऱ्या जीएसटी विषयक कार्यशाळेमध्ये कर सल्लागार शेखर कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी चंद्रकांत पाटील, सतीश कोष्टी, महंमदरफिक खानापुरे उपस्थित होते.