शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

अवैध धंदे चालविणारे वीसजण हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 00:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : मटका, जुगारातील वीस अवैध धंदेवाले शाहूपुरी पोलिसांनी जिल्ह्यातून वर्षभरासाठी हद्दपार केले. येत्या दोन दिवसांत जुना राजवाडा, लक्ष्मीपुरी, राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काही अवैध धंदेवाल्यांवर कारवाई होणार आहे.शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मटका, जुगारासह अन्य अवैध धंद्यांत गुंतलेल्या गुन्हेगारांची यादी शाहूपुरी पोलिसांनी तयार करून त्यांच्या हद्दपारीचा प्रस्ताव शहर ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : मटका, जुगारातील वीस अवैध धंदेवाले शाहूपुरी पोलिसांनी जिल्ह्यातून वर्षभरासाठी हद्दपार केले. येत्या दोन दिवसांत जुना राजवाडा, लक्ष्मीपुरी, राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काही अवैध धंदेवाल्यांवर कारवाई होणार आहे.शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मटका, जुगारासह अन्य अवैध धंद्यांत गुंतलेल्या गुन्हेगारांची यादी शाहूपुरी पोलिसांनी तयार करून त्यांच्या हद्दपारीचा प्रस्ताव शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांच्याकडे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी सादर केला.तो प्रस्ताव करवीर प्रांताधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला. या प्रस्तावाला शनिवारी मान्यता मिळाली. महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे ‘कलम ५५’प्रमाणे हद्दपारीची कारवाई झाली. या अवैध धंदेवाईकांना नोटिसा पाठवून हद्दपार होण्याचे आदेश पोलिसांनी दिले. या कारवाईने खळबळ उडाली आहे.यांच्यावर झाली कारवाईआयूब खुद्दबुद्दीन जमादार (वय ४९, रा. बागल चौक) याच्या टोळीतील संजय रामचंद्र देसाई (४५ रा. जवाहरनगर), दत्ता शंकर माळी (५५, शिरोळ, ता. हातकणंगले), कयूम इमाम शेख (६७ रा. विक्रमनगर), नितीन चंद्रकांत कांबळे (३९, विचारे माळ), श्रीकांत शंकर पाटील (३३ रा. हणबर गल्ली, कागल), शशिकांत श्रीधर शिंदे (४६ रा. एकसंबा, ता. चिकोडी, जि.बेळगांव), फिरोज हमीद सय्यद (३६ रा. संभाजीनगर, कळंबा),रणजित बाळासाहेब कारंडे (३२ रा. लोणार वसाहत), प्रकाश बाजीराव निकम (४२, कसबा बावडा, भगतसिंग वसाहत), युनूस लियाकत पठाण (वय ४५ रा. विचारेमाळ), दिनकर सदाशिव पाटील (६० रा. कदमवाडी), मनोज हिरालाल मनसुखानी (४०, वळिवडे, करवीर), मनोहर अर्जुना कांबळे (५२, रा. प्रयाग चिखली), गंगाराम ऊर्फ राजाराम कोयाप्पा येडगे (३४, कनाननगर), गणेश विष्णू शिंगे (२६, विचारेमाळ), बजरंग बापूसो घुणकीकर (४८, कनाननगर), कानिफनाथ गणपतराव पाटील (३०, रा. सदर बझार), जयदीप नामदेव उलपे (२७, रा. उलपे मळा), मयूर मारुती थडगे (२५, कनाननगर) यांचा समावेश आहे.