शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

शिवराज हुल्लेन्नावर यांच्या चित्रांचे प्रदर्शन सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2017 18:25 IST

सोलो लॅन्डस्केप : श्यामकांत जाधव यांच्या हस्ते उद्घाटन

आॅनलाईन लोकमतकोल्हापूर, दि.२३ : कर्नाटकातील कुडची येथील चित्रकार शिवराज हुल्लेन्नावर यांच्या सोलो लॅन्डस्केप चित्रांच्या प्रदर्शनास कोल्हापुरातील राजर्षी छत्रपती शाहू स्मारक भवनच्या कलादालनात सुरवात झाली.या प्रदर्शनाचे उदघाटन ज्येष्ठ चित्रकार श्यामकांत जाधव, शिल्पकार आणि चित्रकार संजीव संकपाळ, चित्रकार आणि जीजेसी नेलामंगला बेंगलुरुचे कला शिक्षक आप्पासाहेब गणीगीर यांच्या उपस्थितीत झाले. या कार्यक्रमास जेष्ठ चित्रकार शारदा आर्टसचे सुनील पंडित, धनंजय जाधव यांच्यासह कला क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.शिवराज हुल्लेन्नावर हे कर्नाटकातील रायबाग तालुक्यातील कुडची येथील असून हम्पी येथील कन्नड विद्यापीठाचे विद्यार्थी आहेत. त्यांनी रेखाटलेल्या २४ हून अधिक कलाकृती या प्रदर्शनात मांडल्या आहेत. या प्रदर्शनात त्यांच्या कुंचल्यातून साकारलेल्या जलरंगातील लॅन्डस्केपमधून कर्नाटक, महाराष्ट्र परिसरातील देखण्या वास्तू आणि निसर्गस्थळांचे मनोहारी दर्शन घडते. हम्पी येथील सरस्वती मंदिर, रायबाग येथील शाहू महाराज पॅलेस, हम्पी येथील हजार राम मंदिर तसेच राम लक्ष्मण मंदिराची चित्रे मन मोहून घेतात. हे प्रदर्शन दिनांक २३ जुलैपासून २६ जुलै 2017 पर्यंत सकाळी १0 ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले आहे.