शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
4
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
5
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
6
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
7
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
8
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
9
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
10
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
11
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
12
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
13
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
14
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
15
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
16
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
17
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
18
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
19
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
20
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा

माजी विद्यार्थिनींचा एकसष्टी सोहळा

By admin | Updated: May 21, 2015 00:09 IST

भावस्पर्शी कार्यक्रम : ‘एम.एल.जी.’च्या १९७१-७२ च्या जमल्या वर्गमैत्रिणी

कोल्हापूर : शिक्षणक्षेत्रात दबदबा असलेल्या महाराणी लक्ष्मीबाई गर्ल्स हायस्कूल (एम. एल. जी.) च्या सन १९७१-७२च्या बॅचच्या देशभरातून एकत्रित येऊन ४५ विद्यार्थिनींनी आपला एकसष्टी सोहळा साजरा करताना आरोग्यमंत्राचे वस्तुपाठ घालून दिला.येथील हॉटेल पॅव्हेलियनमध्ये झालेल्या या भावस्पर्शी स्नेहमेळाव्यात शालेय जीवनातील संस्कार आणि फुलपंखी दिवसांच्या आठवणीत सर्वजणी रंगून गेल्या होत्या. पूर्वीच्या वर्गमैत्रिणी आणि आज आजीबाई असलेल्या या मैत्रिणी एकमेकींची खुशाली विचारण्यात मग्न झाल्या होत्या. पुणे येथील ज्ञानप्रबोधिनीच्या श्रीमती चित्रा चंद्रचूड़ यांनी ‘आरोग्य उतारवय आणि प्रफुल्लित चित्तवृत्ती’ यावर मार्गदर्शन केले. रंजना इंग्रोळे, बीना कुलकर्णी, कला पाटील आदींच्या परिश्रम आणि नियोजनामुळे सोहळा यशस्वी झाला. (प्रतिनिधी)