शहरं
Join us  
Trending Stories
1
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
2
जगातील सर्वात वृद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी निधन; महामार्गावर झाला होता अपघात
3
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, विवाहितेचे कापले केस; दीड वर्षाच्या चिमुकलीसह महिलेनं संपवलं आयुष्य
4
हे तर भयंकरच! मुंबई लोकल की, मृत्यूचे कारण?; 8 वर्षात 8 हजार 273 प्रवाशांचा मृत्यू
5
इराणची भीती संपेना! इस्राइलवर आता विश्वासच नाही; पुन्हा करतायत युद्धाची तयारी
6
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
7
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
8
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
9
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
10
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
11
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
12
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
13
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
14
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
15
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
16
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
17
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
18
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
19
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
20
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय

‘एमएच-०९’ला वगळणे हाच व्यवहार्य तोडगा

By admin | Updated: May 17, 2015 01:07 IST

धनंजय महाडिक : टोल विरोधी समितीने वस्तुस्थिती समजून घ्यावी

कोल्हापूर : महापालिकेची आर्थिक स्थिती व रस्त्यांच्या देखभाल, दुरुस्तीचा खर्च पाहता ‘एमएच-०९’ वाहनांना वगळणे हाच व्यवहार्य तोडगा आहे. ही वस्तुस्थिती टोलविरोधी कृती समितीने समजून घ्यावी, अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. ‘गोकुळ’ व ‘केडीसीसी’ बँक निवडणूक आपल्या भूमिकेमुळेच सोपी झाल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. पत्रकार परिषदेत ते बोलत होते. खासदार महाडिक म्हणाले, कोल्हापूर टोलमुक्त व्हावा, याबाबत आजही आम्ही ठाम आहोत पण संपूर्ण टोलमाफ करताना मोठ्या अडचणी आहेत. एकवेळ सरकारने प्रकल्पाची संपूर्ण रक्कम दिल्यानंतर आयआरबी कंपनी येथून गेली, तर पुढील तीस वर्षे रस्त्यांची दुरुस्ती कोणी व कशी करायची? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. महापालिकेची आर्थिक कुवत नाही, त्यांना डांबरी रस्त्यांची डागडुजी करता येत नाही तर सिमेंट रस्त्यांची काय करणार. याबाबत महापालिका प्रशासनाशी चर्चा केल्यानंतर त्यांनीही देखभाल, दुरूस्तीचा खर्च आवाक्याबाहेर असल्याचे म्हटले आहे. त्याचा सर्वांनीच गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. कोल्हापूरची वाहने टोलमधून वगळून इतर जिल्ह्यांतील वाहनांकडून वसूल करून घेणे, हाच व्यवहार्य तोडगा आहे. केडीसीसीसाठी आपण इच्छुक होतो; पण बॅँकेच्या हितासाठी दोन पावले मागे घेतल्याचेही ते म्हणाले.