शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
2
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
3
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
4
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
5
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
6
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
7
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
8
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
9
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
10
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
11
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
12
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
13
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
14
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
15
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
16
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
17
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
18
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
19
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
20
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!

‘आसमा चषक’ क्रिकेट स्पर्धेची उत्साहात सांगता

By admin | Updated: March 30, 2015 00:26 IST

स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून ‘लोकमत’च्या राहुल कांबळे याला गौरविण्यात आले.

कोल्हापूर : अतिशय चुरशीने पार पडलेल्या आसमा क्रिकेट स्पर्धेची सांगता अत्यंत उत्साही वातावरणात झाली. या स्पर्धेत लोकमत, सकाळ, पुढारी, महाराष्ट्र टाइम्स, तरुण भारत, आसमा, बी न्यूज या संघांनी सहभाग घेतला होता.शास्त्रीनगर मैदान येथे झालेल्या स्पर्धेत अंतिम सामना ‘पुढारी’ व ‘सकाळ’ यांच्यात झाला. हा सामना ‘सकाळ’ने जिंकून आसमा चषक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले; तर स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून ‘लोकमत’च्या राहुल कांबळे याला गौरविण्यात आले.स्पर्धेचा बक्षीस समारंभ माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी विजय रणदिवे, बिपीन मिरजकर, संजय रणदिवे, मोहन कुलकर्णी, अमरदीप पाटील, काका पाटील, राजाराम शिंदे, उदय दिवसे, उदय जोशी, कौस्तुभ नाबर, विवेक मंद्रूपकर, आदी उपस्थित होते. स्पर्धेसाठी विजयवाणी, बँक आॅफ महाराष्ट्र, खासदार धनंजय महाडिक, सतेज पाटील, ज्योतिरादित्य इस्टेट डेव्हलपर्स, जी. एस. चहा, महेंद्र ज्वेलर्स, पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, युनियन बँक आॅफ इंडिया, एस. एस. कम्युनिकेशन्स, एल. जी., व्यंकटेश्वरा गारमेंट्स, कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट, सांगली अर्बन बँक, रावसाहेब वंदुरे, कोल्हापूर कॅन्सर सेंटर, गगन टुरिझम, कऱ्हाड अर्बन बँक, मालू गु्रप, शाहू दूध, स्टडी सर्कल, कुंभी-कासारी बँक, महालक्ष्मी बँक, बँक आॅफ महाराष्ट्र, प्रताप कोंडेकर, पंचगंगा बँक, ट्रेड विंग्ज, आदित्य क्लिक टेक्नॉलॉजी, यशोधन क्लासेस यांचे सहकार्य लाभले.‘लोकमत’चा राहुल कांबळे सर्वोत्कृष्ट फलंदाज