शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

एसटीचे नेमके ठिकाण मोबाईलवर समजणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 00:08 IST

प्रदीप शिंदे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : बसस्थानकांसह रस्त्यांवर एस. टी.ची वाट पाहत ताटकळत बसणाऱ्या प्रवाशांना आपली एस. ...

प्रदीप शिंदे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : बसस्थानकांसह रस्त्यांवर एस. टी.ची वाट पाहत ताटकळत बसणाऱ्या प्रवाशांना आपली एस. टी. बस कुठपर्यंत आली आहे, याचे ठिकाण मोबाईलवर समजणार आहे. कोल्हापूर आगारातील गाड्यांमध्ये व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम बसविण्याचे काम सुरूआहे; त्यासाठी मोबाईल अ‍ॅप विकसित करण्याबरोबरच बसस्थानकात इलेक्ट्रॉनिक बोर्डही बसविले जाणार आहेत.राज्य परिवहन महामंडळाकडून राबविण्यात येणाºया व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम आणि पॅसेंजर इन्फर्मेशन सिस्टीम या यंत्रणा बसविण्याचे काम कोल्हापुरातील आगारात सुरू आहे. कोल्हापूर विभागातील विविध आगारांतील मार्गांची माहिती घेण्याचे काम चालू असून, त्याचे नियोजन पूर्ण होताच प्रारंभी कोल्हापूर, संभाजीनगर व इचलकरंजी या आगारांत ही यंत्रणा सुरू होणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने अन्य आगारांत ही सिस्टीम सुरू होईल. एस. टी.ची वाट पाहणाºया प्रवाशांना आता एस.टी. बस कुठपर्यंत आली, याचा माग मोबाईल अ‍ॅपद्वारे घेणे सहज शक्य होणार आहे; पण त्यासोबत बसस्थानकांवरील डिस्प्लेवरसुद्धा ही माहिती देण्यात येणार आहे. एस.टी.चे वेळापत्रक सुधारावे आणि प्रवाशांना बसची सद्य:स्थिती समजावी यासाठी व्हीटीएस प्रणाली आणण्याचा निर्णय एस. टी. महामंडळाने घेतला आहे.प्रवाशांच्या वेळेची बचतव्ही.टी.एस. प्रणालीमुळे प्रवासी व एस. टी. अधिकाऱ्यांना बसची सद्य:स्थिती समजेल. प्रवाशांसाठी आगार आणि स्थानकांत स्क्रीन बसविले आहेत. त्यावर सुटणाºया व येणाºया बसगाड्या कोणत्या, बसला लागणारा वेळ, इत्यादी माहिती उपलब्ध होईल. ही सुविधा मोबाईलवरही देण्यात येणार असून, त्यावरही काम केले जात आहे. त्यामुळे बसस्थानकांसह रस्त्यांवर वाट पाहत थांबलेल्या प्रवाशांनाही याचा लाभ घेता येणार आहे.