शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
2
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
3
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
4
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
5
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
6
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
7
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
8
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
9
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
10
भाजपा नगसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
11
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
12
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
13
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
14
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
15
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
16
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
17
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
18
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना
19
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
20
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?

‘मूल्यांकन’ अहवालास जुलै उजाडणार

By admin | Updated: June 15, 2015 00:41 IST

तीन रस्त्यांची तपासणी पूर्ण : तपासणीसाठी चार दिवसांचा अवधी लागणार

कोल्हापूर : रस्ते प्रकल्पातील काँक्रिटच्या रस्त्यांमध्ये त्रुटी आढळल्यानंतर नोबल एंटरप्रायजेस व मूल्यांकन समितीच्या सदस्यांनी दोन दिवसांपासून प्रकल्पांतर्गत केलेल्या रस्त्यांचे स्तर (लेअर) तपासणीस सुरुवात केली. संभाजीनगर ते क्रशर चौकादरम्यान रस्त्यांची रविवारी तपासणी केली. आठपैकी तीन रस्त्यांची तपासणी पूर्ण झाली असून, हे काम पूर्ण होण्यास किमान चार दिवसांचा अवधी लागणार आहे. शास्त्रीय पद्धतीने मूल्यांकन व चाचणी करण्याचे काम सुरू असल्याचे प्रकल्पाची किंमत ठरण्यास जुलै महिना उजाडणार असल्याचे सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले. ‘आयआरबी’ने केलेले काँक्रिटचे रस्ते हे कराराप्रमाणे नाहीत. ठेकेदाराने ‘एम-फोर्टी ग्रेड’चे कॉँक्रिट न वापरता ‘एम-टेन ते एम-टष्ट्वेंटी ग्रेड’चे वापरल्याचे मूल्यांकन समितीसमोर सादर केलेल्या ‘टेस्ट रिपोर्ट’मधून समोर आले होते. डांबरी रस्त्यांसाठी ‘आयआरबी’ने मुरूम व खडीच्या वापरलेल्या स्तर (लेअर)ची तपासणी केली. प्रमुख आठ रस्त्यांवर दोन बाय दोन फूट रुंद, तसेच चार फूट खोल खुदाई करून तपासणी सुरू आहे. प्रकल्पाचे मोजमाप, दर्जा व फेरतपासणी यास अवधी लागणार असून, मूल्यांकन अहवालासाठी २० जूनचा मुहूर्त साधता येणार नाही. जुलैच्या पहिल्या आठवड्यात अहवाल तयार होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.