शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

कराड येथील धरणे आंदोलनात उद्योजक सहभागी

By admin | Updated: June 25, 2014 01:13 IST

कोल्हापुरातील टोलला विरोध

कोल्हापूर : शहरातील रस्ते विकास प्रकल्पाला तसेच आकारल्या जात असलेल्या टोलला विरोध म्हणून गुरुवारी कराड येथे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर होत असलेल्या धरणे आंदोलनात कोल्हापुरातील उद्योजकही मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. आज कृती समितीच्या काही सदस्यांनी उद्योजकांच्या काही संघटनांशी भेटी देऊन आवाहन केल्यानंतर हा निर्णय घेतला आहे.कोल्हापुरातील सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीने गुरुवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या घरासमोर लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. त्याची पूर्वतयारी जिल्ह्यात सुरू आहे. आज कृती समितीचे निमंत्रक निवासराव साळोखे, रमेश मोरे, भाऊ घोगवे, प्रकाश केसरकर यांनी इंजिनिअरिंग असोसिएशन, गोशिमा, स्मॅक, पंचतारांकित औद्योगिक वसाहत, हुपरी चांदी असोसिएशन, हुपरी बुलियन असोसिएशन, चांदी असोसिएशन, गांधीनगर सिंधी पंचायत आदी संघटनांशी बैठक घेऊन गुरुवारच्या आंदोलनाबाबत चर्चा केली. या आंदोलनात मोठ्या संख्येने स्वत:चे वाहन घेऊन सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी साळोखे यांनी केले. त्यावेळी उद्योजकांनी आंदोलनात सहभागी होत असल्याची ग्वाही दिली.