शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

किणी टोलनाक्यावरील अतिक्रमणे हटवली

By admin | Updated: May 1, 2016 00:47 IST

खोकीधारकांनी स्वत:हून खोकी काढून घेतली

किणी : किणी टोलनाक्यावरील महामार्गाच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या चहाच्या टपऱ्यांवर (खोकी) राज्य रस्ते विकास महामंडळाकडून कारवाई होण्याची माहिती मिळताच खोकीधारकांनी स्वत:हून खोकी काढून घेतली. किणी टोलनाका अस्तित्वात आल्यानंतर तरुण बेरोजगार युवकांनी महामार्गाच्या कडेला चहाच्या टपऱ्या (खोकी) घातल्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून राज्य रस्ते विकास महामंडळाकडून वाहतुकीस अडथळा होत असल्याचे कारण देत खोकी हटविण्याचा प्रयत्न सुरू होता. त्यासाठी खोकीधारकांना याबाबत खोकी हटविण्यासाठी नोटीस देण्यात आली होती. त्यानुसार प्रशिक्षणार्थी आय.ए.एस. प्रातांधिकारी मनीषा खत्री यांच्या आदेशान्वये ही अतिक्रमणे हटाव मोहीम राबविण्यात आली. जे.सी.बी. के्रन कर्मचारी व पोलिस फौजफाटा येणार असल्याची माहिती मिळताच संबंधित खोकीधारकांनी शनिवार सकाळपासूनच खोकी काढून घेण्यास सुरुवात केली. दरम्यान, दोन जे.सी.बी., मोठी क्रेन, महामंडळाच्या हेल्पलाईनचे पन्नासहून अधिक कर्मचारी दाखल झाले. यावेळी मनीषा खत्री यांनी भेट देऊनी पाहणी करत कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या. तसेच खोकी काढल्यानंतर रिकाम्या झालेल्या जागेत चर काढण्याचे काम हाती घेतले. यावेळी दोन्ही बाजंूची ४४ खोकी काढल्याचे त्यांनी सांगितले. अतिक्रमण हटाव मोहिमेसाठी पेठवडगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. हातकणंगलेचे नायब तहसीलदार एस. एम. जोशी व राज्य रस्ते विकास महामंडळाचे अभियंता पी. यु. हिंगमिरे, महामार्ग मदतकेंद्राचे प्रकाश चाळके, एन. डी. काकडे, अखिलेश दंडवते, सर्जेराव निकम, आदींसह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मोहिमेस कोणी विरोध केला नाही. मात्र, तीव्र नाराजी व्यक्त होत होती.