शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यात हत्ती, गव्यांनी घेतले २४ बळी सोळा वर्षांतील चित्र, ११३ जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 22:31 IST

कोल्हापूर : गेल्या १६ वर्षांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात हत्ती आणि गव्यांच्या हल्ल्यात २४ जणांचा मृत्यू झाला असून, ११३ जण जखमी झाले आहेत. या सर्वांच्या वारसांना एक कोटी १४ लाख रुपयांचे अर्थसाहाय्य देण्यात आले आहे.

समीर देशपांडे ।कोल्हापूर : गेल्या १६ वर्षांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात हत्ती आणि गव्यांच्या हल्ल्यात २४ जणांचा मृत्यू झाला असून, ११३ जण जखमी झाले आहेत. या सर्वांच्या वारसांना एक कोटी १४ लाख रुपयांचे अर्थसाहाय्य देण्यात आले आहे. दिवसेंदिवस या घटनांमध्ये मात्र वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये वन्य प्राण्यांनी शेतीचे नुकसान करण्याचे प्रकार वाढले आहेत. गेल्या १२ वर्षांमध्ये हत्तींनी शेतीचे नुकसान केलेली ४८३० प्रकरणे दाखल असून, त्यापोटी एक कोटी ५४ लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात आली आहे; तर गव्यांनी पिकांचे नुकसान केलेली १५,७०८ प्रकरणे दाखल असून, त्यापोटी चार कोटी ९२ लाख रुपये अदा करण्यात आले आहेत.खुल्या जंगल प्रमाणातही वाढ होत असून, गव्यांचीही संख्या वाढत असल्याचे निरीक्षण वन विभागाने नोंदविले आहे.नुकसान भरपाईचे दरनवीन  शासन आदेशानुसार वनप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास वारसांना आठ लाख रुपये देण्याची तरतूद करण्यात आली आहे. तसेच कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास चार लाख रुपये देण्याची व नुसते जखमी असणाऱ्यांना एक लाख रुपये देण्याची तरतूद करण्यात आलीआहे.सन गवे एकूण प्राणी२०१५ २८० ६८३२०१६ ४०७ ९८१२०१७ ५७२ १३९८(कोल्हापूर जिल्ह्यात पाच फिरते हत्ती व दोन कायमचे असे एकूण सात हत्ती आहेत.)