शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

कणेरीवाडीतील वृध्दाला शिक्षा

By admin | Updated: June 30, 2017 16:17 IST

पाच वर्षाच्या दोन मुलींवर अत्याचार

आॅनलाईन लोकमतकोल्हापूर, दि. ३0 : शिवाजीनगर, कणेरीवाडी (ता. करवीर) येथील पाच वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी सत्र न्यायाधीश आदिती कदम यांनी शुक्रवारी वृध्दास पाच वर्षाची शिक्षा व दहा हजार रुपये दंड सुनावला. आरोपी गोविंद बाळू घाडगे (वय ७४) असे त्याचे नाव आहे. अधिक माहिती अशी, पिडीत मुलींचे कुटूंबिय व आरोपी गोविंद घाडगे हे शेजारी राहतात. दि. १८ मार्च २०१४ रोजी दूपारी तीनच्या सुमारास या दोन मुली शाळेतून आल्यावर आत्याच्या घरासमोर खेळत होत्या. यावेळी घाडगे हा एकटाच घरी होता. त्याच्या नजरेस या दोन मुली खेळत असल्याचे दिसले. त्याने दोघींना आपल्या घरी बोलवून घेतले. माडीवर नेवून पोटमाळ्यावरील दोरी काढण्याचा बहाणा करीत त्याने दोघींवर लैंगिक अत्याचार केला. त्यातील एक मुलगी आईला सांगतो म्हणून पळत घरी आली. तर दूसरीला त्याने धरुन ठेवत मारहाण करीत कोणाला सांगू नको असे सांगितले. त्यामुळे ती तिथेच रडत बसली. पहिली मुलगी रडत घरी आल्याने तिच्या आईने विचारले असता हा प्रकार उघडकीस आला. तिच्यासह आई व अन्य नातेवाईक घाडगेच्या घरी गेले असता त्याने मी काहीही केले नसल्याचा कांगावा केला. त्यानंतर पिडीत मुलीच्या आईने गोकुळशिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक अजित त्रिपुटे यांनी आरोपी घाडगे याला अटक करुन दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. सरकारी वकील मंजुषा पाटील यांनी आठ साक्षीदार तपासले. त्यामध्ये दोन्ही मुलीचा जबाब, शेजारी, मुलींची आई, आत्या यांचे जबाब महत्वाचे ठरले. आरोपीच्या दंडाची रक्कम दोन्ही मुलींच्या पालकांना देण्याचा आदेश न्यायालयाने दिला.