शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

‘सहकार, शिक्षण’च्या दाव्यांसाठी ‘ई-कॉझी कोर्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 01:08 IST

प्रवीण देसाई ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : जमिनींच्या दाव्यांसंदर्भातील सुनावणीसाठी तयार केलेल्या ‘ई-डिस्निक’ प्रणालीला चांगले यश मिळाल्यानंतर आता जिल्ह्याच्या राष्टÑीय सूचना विज्ञान केंद्राने (एनआयसी) पुढचे पाऊल टाकत अर्धन्यायिक प्राधिकरण (ई-कॉझी ज्युडिशिअल कोर्ट) ही प्रणाली विकसित केली आहे. याचे काम अंतिम टप्प्यात आले असून, नोव्हेंबरअखेर ते पूर्ण होईल.जमिनींच्या दाव्यांबाबत अपर जिल्हाधिकाºयांकडे होणाºया ...

प्रवीण देसाई ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : जमिनींच्या दाव्यांसंदर्भातील सुनावणीसाठी तयार केलेल्या ‘ई-डिस्निक’ प्रणालीला चांगले यश मिळाल्यानंतर आता जिल्ह्याच्या राष्टÑीय सूचना विज्ञान केंद्राने (एनआयसी) पुढचे पाऊल टाकत अर्धन्यायिक प्राधिकरण (ई-कॉझी ज्युडिशिअल कोर्ट) ही प्रणाली विकसित केली आहे. याचे काम अंतिम टप्प्यात आले असून, नोव्हेंबरअखेर ते पूर्ण होईल.जमिनींच्या दाव्यांबाबत अपर जिल्हाधिकाºयांकडे होणाºया सुनावण्यांबाबतची माहिती पक्षकाराला घरबसल्या समजावी, त्याचे विनाकारणचे हेलपाटे वाचावेत, यासाठी जिल्हा प्रशासनाने एनआयसीच्या माध्यमातून २०११-१२ मध्ये ‘ई-डिस्निक’ ही प्रणाली सुरू केली. यानंतर आता, ज्या सरकारी विभागांमध्ये सुनावण्या होतात, त्यासाठी एनआयसीने ‘ई-कॉझी ज्युडिशिअल कोर्ट’ ही प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीद्वारे महसूलमधील जमिनींच्या दाव्यांसह सहकार, शिक्षण, भूमी अभिलेख, आरोग्य विभागातील विविध दाव्यांच्या सुनावण्या घेता येणार आहेत. त्याचबरोबर अलीकडे जिल्हा प्रशासनाने सुरू केलेल्या महसूल न्यायाधिकरणाच्या सुनावण्याही याद्वारे होणार आहेत. सुरुवातीला या विभागांपुरती मर्यादित असणारी ही प्रणाली नंतर व्यापक करण्यात येणार आहे.जमिनींच्या खात्रीसाठी ‘केस सर्च’चा कॉलमउद्योगासाठी जमिनी खरेदी करणाºया लोकांची फसगत होऊ नये, यासाठी जमीन घेण्यापूर्वी खरेदीदाराला या जमिनीबाबत काही वाद सुरू आहेत का? तसेच ती जमीन वादग्रस्त आहे का? ही माहिती मिळावी, यासाठी ‘केस सर्च’ हा कॉलम करण्यात आला आहे. तो सर्च केल्यावर संबंधितांना जमिनीबाबत सर्व माहिती कळू शकणार आहे.