शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
3
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
4
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
5
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
6
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
7
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
8
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
9
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
10
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
11
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
12
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
13
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
14
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
15
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
16
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
17
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
18
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
19
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
20
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा

महाडिकांमुळे कोल्हापूरचा विकास दूर

By admin | Updated: October 26, 2015 00:50 IST

हसन मुश्रीफ : राष्ट्रवादी-जनसुराज्य आघाडीला सत्ता द्या

कोल्हापूर : महादेवराव महाडिक यांनी आजपर्यंत सत्तेचा दुरूपयोग फक्त मोठेपणाने मिरविण्यासाठी केला. त्यांनी सत्तेवर असताना केंद्र आणि राज्य शासनाकडून कोणताही निधी आणला नाहीच तर उलट त्यांनी महापौरपदाची खांडोळी करण्यात धन्यता मानली, असा आरोप आमदार हसन मुश्रीफ यांनी विक्रमनगर येथे सभेत केला. महादेवराव महाडिक यांनी शहराच्या विकासासाठी कधीही मुंबई, दिल्लीची वारी केलेली नाही. निवडून आलेल्या अपक्षांचं कडबोळे करून महापालिकेत मिळालेली सत्ता दलालांच्या हाती सोपविली. दलालांनी अक्षरश: महापालिका ओरबडून खाल्ली, महापालिका म्हणजेच भ्रष्टाचाराचे कुरण बनविले. टेंडर आणि जमिनीचे आरक्षण उठविणे आदी कामांमध्येच या ‘म्होरक्यां’ना रस होता. त्यांच्या या वृत्तीमुळे कोल्हापूर विकासापासून शेकडो मैल दूर राहिले, असेही आरोप मुश्रीफ यांनी केले.मुश्रीफ म्हणाले, महापालिकेच्या राजकारणात दहा वर्षांपूर्वी पक्षीय राजकारणास आम्ही सुरुवात केली. सूज्ञ जनतेने महाडिक आणि कंपनीला लाथाडून राष्ट्रवादी-जनसुराज्य आघाडीला सत्ता दिली. या सत्तेच्या कालावधीत शेकडो कोटी रुपयांची विकासकामांसाठी निधी खेचून आणला. सर्वोत्तम असे जिल्हाधिकारी कार्यालय बनविले. न्यायसंकुलाची देखणी इमारत बांधली. १०४ नवीन बसेस, के.एम.टी.च्या वर्कशॉपसाठी भरघोस निधी दिला. यावेळी आर. के. पोवार, उत्तम कोराणे, झहिदा मुजावर आदींसह उमेदवार अमोल मधाळे, वर्षाराणी लांडगे उपस्थित होते.