शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

केवळ पदव्या नकोत

By admin | Updated: March 24, 2015 00:13 IST

एस. एच. सावंत : महागाव येथे राष्ट्रीय अभियांत्रिकी परिषद

गडहिंग्लज : देशात अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना प्रचंड संधी उपलब्ध आहे. ही संधी मिळविण्यासाठी केवळ पदवीवर अवलंबून न राहता कौशल्य वाढवा, असे सल्ला जे. जे. मगदूम अभियांत्रिकी महाविद्यालयातील विभागप्रमुख डॉ. एस. एच. सावंत यांनी दिला.महागाव (ता. गडहिंग्लज) येथे संत गजानन महाराज कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगमध्ये आयोजित ‘नवप्रवर्त्य २०१५’ या राष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संत गजानन शिक्षण समूहाचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. आण्णासाहेब चव्हाण होते. प्रा. आर. डी. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. अ‍ॅड. चव्हाण म्हणाले, विद्यार्थ्यांनी आपल्या क्षेत्रातील तांत्रिक व व्यावहारिक ज्ञान मिळविण्याबरोबरच ध्येयप्राप्तीपर्यंत थांबू नये. प्राचार्य संजय दाभोळे म्हणाले, देशात दरवर्षी लाखो अभियंते तयार होतात. मात्र, त्यापैकी नोकऱ्या देण्यायोग्य २५ टक्के असतात. कौशल्याअभावी अन्य विद्यार्थी मागे पडतात. कौशल्ये आत्मसात केल्यास त्यांना प्रचंड संधी उपलब्ध आहेत. प्रा. पाटील यांचेही भाषण झाले.यावेळी संस्थेचे विश्वस्त डॉ. संजय चव्हाण, डॉ. यशवंत चव्हाण, रजिस्ट्रार प्रा. शिरीष गणाचार्य, विभागप्रमुख राजेंद्र तेलवेकर, प्राचार्य डॉ. राजशेखर चिमकोडे आदींसह विभागप्रमुख शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. प्रा. प्रशांत पालकर यांनी स्वागत केले. प्राचार्य संजय दाभोळे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. चंद्रशेखर रूडगी यांनी सूत्रसंचलन केले. प्राचार्य डॉ. सरिता शिंदे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)संस्थापकांकडून ५ हजार !सिव्हील विभागाच्या विद्यार्थ्यांनी कागदी लगद्दीपासून बनविलेले संस्थेच्या इको फे्रं डली लोगोचे अनावरण संस्थापक अ‍ॅड. चव्हाण यांच्याहस्ते झाले. विद्यार्थ्यांची कल्पकता पाहून ५ हजारांचे बक्षीस त्यांनी विद्यार्थ्यांना दिले.११०० विद्यार्थ्यांचा सहभागप्रकल्प व सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्नमंजूषा स्पर्धेत महाराष्ट्र, गोवा व कर्नाटकातील सुमारे ११०० स्पर्धकांनी भाग घेतला. त्यांचा प्रशस्तिपत्र व रोख रक्कम देवून गौरव झाला.