शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय द्वेषातून प्रकल्पग्रस्त वेठीस नकोत : शहाजी वारके

By admin | Updated: July 18, 2014 23:26 IST

निवडणूक डोळ््यासमोर ठेवून वक्तव्य

गारगोटी : माजी आम. संजय घाटगे हे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून चिकोत्रा आणि नागनवाडी प्रकल्पग्रस्तांच्या संदर्भात राजकीय हेतूने आरोप करीत असून, सरकारने या आरोपासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशी करावी. राजकीय द्वेषातून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना वेठीस धरू नये, हे प्रकल्पग्रस्त कधीही सहन करणार नाहीत, असा इशारा दिंडेवाडी (ता. भुदरगड)चे सरपंच डॉ. शहाजी वारके यांनी दिला. ते दिंडेवाडी येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या बैठकीत बोलत होते. वारके म्हणाले, सामूहिक प्रयत्नातून या प्रकल्पांचे काम सुरू आहे. स्वत:च्या स्वार्थासाठी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची दिशाभूल करू नये. दिंडेवाडी-बारवे प्रकल्पाचे काम २००० पासून सुरू आहे. प्रकल्पाचे बुडीत क्षेत्र ३४२ हेक्टर आहे. १३७ शेतकऱ्यांनी स्वेच्छेने पुनर्वसन स्वीकारले आहे. उर्वरित २०५ शेतकऱ्यांचे १२२ हेक्टर क्षेत्र पुनर्वसनासाठी लागणार आहे. या प्रकल्पामुळे अनेक गावांतील पिण्याचा प्रश्न मार्गी लागणार असून, ७५० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. विश्वनाथ कुंभार म्हणाले, पुनर्वसन अथवा धरण निर्मितीच्या कोणत्याही कामात सहभाग नसताना संजय घाटगे राजकीयदृष्ट्या खोटी मिजास मारण्यासाठी प्रकल्पग्रस्त व धरणग्रस्त शेतकऱ्यांसह सरकारची बदनामी करीत आहेत. संजय घाटगेंनी स्वत:ची जमीन प्रकल्पग्रस्तांना स्वखुशीने देऊन प्रकल्पास सहकार्य करावे. बैठकीस धनाजी पाटील, बारवेचे सरपंच देसाई गुरुजी, सिराज देसाई, हिंदुराव चव्हाण यांच्यासह अनेक प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते.