शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

ऊस तोडणीच्या पैशावर डल्ला मारणाऱ्यांनी बोलू नये

By admin | Updated: September 30, 2016 01:36 IST

महाडिक यांचा पलटवार : शासनाने वीज घेण्याची तयारी दाखविली तरच ‘सहवीज’

कोल्हापूर : सभासदांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देत असताना काही मंडळींना ती ऐकायची नव्हती. सत्ता असताना ऊसतोडणी टोळीचे पैसे भागविण्यासाठी जायचे आणि त्यावर डल्ला मारायचा, अशा मंडळींनी पारदर्शक कारभारावर बोलू नये, असा पलटवार महादेवराव महाडिक यांनी विश्वास नेजदार यांच्यावर केला. कारखान्याच्या सभेनंतर महाडिक पत्रकारांशी बोलत होते. नेजदार हे दहा वर्षे उपाध्यक्ष होते, त्यावेळी ऊसतोडणी टोळीचे पैसे देण्यासाठी ते स्वत: जात होते. टोळीने पैसे बुडविले म्हणून सांगायचे आणि त्यातील निम्या पैशांवर स्वत:च डल्ला मारत होते. ‘एफआरपी’साठी सर्वच कारखान्यांनी कर्जे घेतली, आम्ही ८० लाख ४१ हजारांचे घेतले पण आमच्याकडे १२९ कोटींची साखर शिल्लक आहे. शासनाने वीज घेण्यास मान्यता दिल्यानंतरच सहवीज प्रकल्प करणार असल्याचे सांगत ऊस वाढावा यासाठीच ‘संरक्षित कुळा’ला सभासद करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे महाडिक यांनी सांगितले. दुष्काळासाठी दहा लाख,आयुक्त कार्यालय बांधकामासाठी सव्वा दोन लाख असे पैसे गेल्याने व्यवस्थापन खर्च वाढल्याचे दिसते. आगामी हंगामासाठी कसबा बावड्यातील ऊस वाहतुकीसाठी शंभर बैलगाड्या जादा देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आमदार अमल महाडिक, माजी महापौर शिवाजीराव कदम, सत्यजित कदम, पी. जी. मेढे उपस्थित होते.