शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

जानकरांवरची टीका खपवून घेणार नाही

By admin | Updated: July 26, 2016 00:19 IST

मुकुंद पाटील : राष्ट्रीय समाज पक्षाच्या मेळाव्यात ए. वाय. पाटील यांना इशारा

सावरवाडी : राज्यात बहुजनांचे नेतृत्व करणाऱ्या दुग्धमंत्री महादेव जानकर यांच्यावर टीका करण्याचा अधिकार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाअध्यक्ष ए. वाय. पाटील यांना नाही. स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी जानकरांवर केलेली टीका बहुजन समाजावर असून, ती खपवून घेतली जाणार नाही, असा खणखणीत इशारा राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष मुंकुंद पाटील यांनी दिला.कसबा बीड (ता. करवीर) येथील राष्ट्रीय समाज पक्षातर्फे ग्रामीण कार्याकर्त्यांच्या आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी उपसरपंच मारुतराव वरुटे होते.राष्ट्रीय सामज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे दुग्धमंत्री महादेव जानकर यांच्या समाजाभिमुख धोरणामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जानकर यांच्या कार्याचा आढावा तपासला आहे. त्याच्या कार्यातूनच त्यांना मंत्रिपद दिले आहे, त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ए. वाय. पाटील यांनी जानकरांच्या विचारांचा सर्वप्रथम अभ्यास करावा, असे सांगून मुकुंद पाटील म्हणाले, ग्रामीण भागातील जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रीय समाज पक्षातर्फे जनजाागरण मोहीम राबविण्यात येणार आहे.मेळाव्यात सागर भोसले (गगनबावडा), साताप्पा पोवार (पुनाळ), शिवाजी सातपुते (पन्हाळा), युवराज राणगे (सावरवाडी), नारायण कांबळे (वाघवे), आदींची भाषणे झाली. अनिल बुवा यांनी प्रास्ताविक व स्वागत, तर राजकुमार पाटील यांनी आभार मानले.मेळाव्यास करवीर, पन्हाळा, गगनबावडा तालुक्यांतील पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. (वार्ताहर)