शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत

By admin | Updated: September 22, 2015 23:50 IST

काव्या शहा, प्रणेत भोसले अजिंक्य

कोल्हापूर : राजारामियन क्लब येथे कै. डॉ. मा. ना. जोशी व कै. मधुकर टाकळकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय खुल्या टेबल टेनिस स्पर्धेत दहा वर्षांखालील गटात काव्या शहा व प्रणेत भोसले यांनी अजिंक्यपद पटकाविले. स्पर्धेचे उद्घाटन अर्जुन पुरस्कार विजेत्या शैलजा साळोखे यांच्या हस्ते करण्यात आले. कोल्हापूर जिल्हा टेबल टेनिस संघटना व राजारामियन क्लब यांच्या सहकार्यातून ही स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेचा अनुक्रमे निकाल असा : १० वर्षांखालील गटात, मुलींत : काव्या शहा, मैत्रेयी कुंभोजकर, मधुरा शेंडुरे, नारायणी मुधोळकर. मुलांत : प्रणेत भोसले, आदर्श पाटील, अमय यादव. १२ वर्षांखालील मुलींत : श्रेया पाटील, आर्या कालवडकर, मैत्रेयी कुंभोजकर, दिशा देशपांडे. मुलांत : अद्वैत बोंद्रे, सुजल सुतार, आदित्य पाटील, सुमंता साळुंखे. १५ वर्षांखालील गटात, मुलींत : मधुरा वाळवेकर, क्षिती देशपांडे, उत्कर्षा केसरकर, रेश्मा राठोड. मुलांत : चैत्राल मुळ्ये, वेदांत कुलकर्णी, राजवर्धन पाटील, चिनार संकपाळ. १७ वर्षांखालील गटात, मुलींत : मधुरा वाळवेकर, ईशानी जोशी, ईशा स्वार, ईश्वरी देशपांडे. मुलांत : चैत्राल मुळ्ये, चिनार संकपाळ, स्वराज साळोखे, झाईद स्वार. युवा महिला : ईशा स्वार, मधुरा वाळवेकर, ईशना राठोड, ईश्वरा देशपांडे. पुरुष : अजिंक्य भोसले, स्वराज्य साळुंखे, सुशील बागवडे, भावेश राठोड. पुरुष खुला : विवेक कुंभार, अभिषेक टोपले, अजय देशपांडे, अजिंक्य भोसले. अपंग गटात : नागेश सुतार, विवेक मोरे. विजेत्या खेळाडूंना घाटगे ग्रुप आॅफ इंडस्ट्रीजचे चेअरमन मोहन घाटगे यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. याप्रसंगी डॉ. दीपक जोशी, शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या शिल्पा जोशी, जिल्हा संघटनेचे सचिव शीतल भोसले, आनंदिता बसाक, गिरीश मुळ्ये, आदी उपस्थित होते.