शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँक, गोकुळ स्वबळावर

By admin | Updated: January 29, 2015 00:06 IST

विनय कोरे : जनसुराज्य पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा

वारणानगर : जिल्हा बॅँकेसह गोकुळ दूध संघ व अन्य संस्थांच्या निवडणुका ‘जनसुराज्यशक्ती’च्या माध्यमातून ताकदीने लढविण्याचे संकेत मंगळवारी रात्री झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात जनसुराज्य पक्षाने संस्थापक अध्यक्ष विनय कोरे यांनी दिले. वारणानगर येथे जिल्हा बॅँक, गोकुळ दूध संघ व अन्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पन्हाळा तालुक्यातील सेवा संस्था, दूध संस्था व कार्यकर्त्यांच्या आयोजित मेळाव्यात माजी मंत्री विनय कोरे बोलत होते. प्रारंभी जनसुराज्यशक्ती पक्षाचे सरचिटणीस व प्रवक्ते विजयसिंह जाधव यांनी प्रास्ताविक केले.कोरे यांनी मागील पंचवार्षिक जिल्हा बॅँकेसह गोकुळ दूध संघ, मार्केट कमिटी आदी संस्थांच्या निवडणुकीत जनसुराज्यशक्ती पक्षाला अनेक आव्हाने तसेच संघर्ष करावा लागला. कार्यकर्ते व जनतेच्या पाठबळावर या निवडणुकीत जनसुराज्यशक्ती संघटनेने तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात मुसंडी मारली. पन्हाळ्यात संघटना अभेद्य राहावी यासाठी कार्यकर्त्यांना यापुढेही बरोबर घेऊनच संघटनेची ताकद पुन्हा एकदा निर्माण करण्यासाठी येणाऱ्या निवडणुकीमध्ये साथ देण्याचे आवाहन कोरे यांनी केले.यावेळी अ‍ॅड. महादेव चावरे, विकास पाटील, शिवाजीराव मोरे, भीमराव पाटील, भरत मोरे, ज्ञानेश्वर गिरवे, अण्णा चौगुले, यांच्यासह अन्य संस्था प्रतिनिधी कार्यकर्त्यांनी भाषणे केली. यावेळी कार्यकर्त्यांनी येणाऱ्या निवडणुकीत जनसुराज्य शक्ती पक्षाने मोठ्या ताकदीने उतरावे, अशा भावना व्यक्त केल्या. याप्रसंगी ज्येष्ठ नेते भगवान सरनोबत, प्रमोद कोरे, सर्जेराव पाटील, एच. आर. जाधव, प्रकाश पाटील, विष्णू बच्चे, रवींद्र जाधव, परशुराम खुडे, बाळासाहेब जाधव, बी. एम. पाटील, संजय दळवी, आदी उपस्थित होते. (वार्ताहर)